Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune: सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार

by प्रभात वृत्तसेवा
July 14, 2024 | 7:46 am
Pune: सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार

पुणे – शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाल्याने हवेत गारवा वाढला आहे. शहराच्या काही भागात जोरदार सरी पडल्याने पाणी-पाणी झाले होते. दिवसभरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत लोणावळा परिसरात सर्वाधिक 70, लवासा येथे 40, तळेगाव परिसरात 10 तर एनडीए आणि पाषाण परिसरात 8 मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाची संततधार, अधून-मधून येणारी जोरदार सरींमुळे आज पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. रस्त्यांवर ठिकाठिकाणी पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांचीही कसरत झाली. परिणामी कर्वे रस्ता, डेक्कन, स्वारगेट, शिवाजीरस्ता, शिवाजीनगर, फर्ग्युसन रस्ता यासह अन्य प्रमुख रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली होती. कोथरूड परिसरातील एनडीए आणि पाषाण परिसरात जोरदार सरी पडल्या.

तर शिवाजीनगर, कोरेगांव पार्क, कात्रज, धनकवडी, येरवडा या भागात राहूनराहून हलक्या सरी पडल्या. गेल्या 48 तासात हवामानातील बदलामुळे 33 अंशावर पोहचलेले कमाल तापमान आज 28 अंशापर्यंत खाली आले. त्यामुळे रात्री हवेत गारवा जाणवत होता. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यात झालेला पाऊस
लोणावळा – ७०, लवासा – ४०, गिरीवन – २३, निमगिरी – १९, माळीन -१६, तळेगाव – १०, एनडीए आणि पाषाण – ८, शिवाजीनगर – ६, मगरपट्टा, खेड, चिंचवड आणि बारामती – ५, वडगावशेरी आणि हडपसर – ३, हवेली – २.

Join our WhatsApp Channel
Tags: deccankarve roadpunerainshivaji roadswargatetraffic
SendShareTweetShare

Related Posts

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना
Top News

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

May 25, 2025 | 10:54 am
दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली
Top News

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

May 25, 2025 | 10:04 am
हगवणे पिता पुत्रानंतर आता निलेश चव्हाणलाही अटक होणार! पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथके रवाना
Top News

पत्नीला ‘ती’ गोष्ट कळाली अन् त्याचं बिंग फुटलं…; निलेश चव्हाणचे काळे कारमाने उघड! पत्नीचा करायचा अमानुष छळ

May 25, 2025 | 9:12 am
राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News

राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

May 25, 2025 | 8:30 am
Pune : परदेशात उच्च शिक्षण; शिष्यवृत्ती मंजूर
पुणे

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

May 25, 2025 | 7:29 am
Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार
latest-news

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

May 25, 2025 | 7:24 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!