येरवडा (प्रतिनिधी) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता राज्यात सर्वत्र दिसू लागला आहे.संध्याकाळनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात संध्याकाळ पासून वादळी पावसाला सुरूवात झाली.
येरवडा येथे मदर तेरेसा नगर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोसायटी,नेताजी हायस्कुलजवळील बाराथे वस्ती येथे मुसळधार पाऊस झाला असून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाली होती.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1230370330636003/