Pune : गुजरात बर्फीचा 5 लाख 90 हजार रुपयांचा साठा जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने (Department of Food and Drug Administration) पुणे शहरातील विविध मिठाईच्या दुकानांनी मागवलेला 5 लाख 90 हजार 400 रुपये किंमतीचा गुजरात बर्फीचा ( Gujarat barfi) साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. 17) रोजी अशोक राजाराम चौधरी यांच्या वाहनातून गुजरात बर्फी … Continue reading Pune : गुजरात बर्फीचा 5 लाख 90 हजार रुपयांचा साठा जप्त