Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

pune gramin : भाजीवाला थेट घरासमोर…

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2023 | 8:08 am
A A
पितृपक्षामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले

– संदीप बोडके

थेऊर,  -हवेली तालुक्‍याच्या पूर्व भाग हा लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, वाघोली, केसनंद, मांजरी व फुरसुंगी या शहर व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मध्यवर्ती आहे. शेकडो वर्षांपासून येथील आठवडा बाजाराला परंपरा आहे. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक गावांतील नागरिक भाजीपाला विक्री, खरेदीच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे आठवडा बाजार चांगला भरत असे; मात्र दोन वर्षांपूर्वी करोनामुळे आठवडा बाजारपेठ बंद केली होती.

यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची संख्या वाढली असून करोना काळात काही व्यापारी व शेतकरी भाजीपाला घेऊन घरोघरी येत. तीच सवय आता ग्राहकांसह व्यापारी, शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे आठवडा बाजारातील वर्दळ कमी झाली असून घराघरासमोर दैनंदिन भाजीपाला विक्रीसाठी येत असल्याने आठवडा बाजारात उलाढाल कमी होत आहे. तर काही गावांमध्ये रोजच भाजीपाला विक्रेत्यांनी मुख्य चौकात विक्रीची दुकाने थाटली आहेत.

रविवारी उरुळी कांचन, मंगळवारी कुंजीरवाडी, बुधवारी थेऊर, शनिवारी लोणी काळभोर असा येथील आठवडा बाजार भरत असतो. या गावात आसपासच्या गावातील नागरिक जोडले गेले आहेत. आठवडा बाजार वगळता शहरासह उपनगरात डझनभर ठिकाणी बाजार भरत आहे. हवेलीकरांच्या निवासस्थानाच्या परिसरातच बाजार उपलब्ध झाल्याने शहरातील आठवडा बाजारही मोजक्‍याच ग्राहकांभोवती फिरायला लागला आहे.

शहराला लागूनच ग्रामीण भाग असल्याने शेतकरी उत्पादित भाजीपाला शहरात आठवड्यातून एकदा भरणाऱ्या बाजारात त्याची विक्री करत होते. कालांतराने शहराबाहेर ग्रामीण भागातील मार्केटमध्ये भाजीपाल्याचे सौदे सुरू झाले आहेत. शेवाळेवाडी येथील उपबाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी या बाजाराला पसंती दिली आहे. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून या ठिकाणी भाजीपाल्याची खरेदी करून दुसऱ्या शहरात पाठवू लागले आहेत.

त्यामुळे हवेली, पुरंदर, दौंड व इंदापूर येथील ग्रामीण भागातील भाजीपाला शेवाळेवाडी येथे येऊ लागला आहे. पर्यायाने तालुक्‍याचा ग्रामीण भाग भाजीपाला मार्केट बनत आहे. हातावर पोट असणारा ग्राहक आठवडा बाजारात दिसतो. शहरानजीकच्या असलेल्या गाववस्तीवरची ग्रामीण जनताही या बाजारात सहभागी होते. भाजीपाला व्यतिरिक्त इतर साहित्य आणण्यासाठीच आठवडा बाजारात नागरिक येत आहेत.

आठवडे बाजार सातत्याने विस्तारित होत आहेत; मात्र या बाजाराचा ताजेपणा आजही कायम आहे. घरासमोर व परिसरात ताजा भाजीपाला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आठवडा बाजारापासून आता ग्राहक दूर गेला आहे.
-लक्ष्मण चव्हाण, नागरिक

करोनापूर्वी आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय होती. तेव्हा बाजार बंद असल्याने घरोघरी भाजीपाला विक्री सुरू झाली. अजूनही ही पद्धत सुरूच असल्याने ग्राहकांची संख्या घटली आहे.
– मयूर काळभोर, भाजीपाला विक्रेते

 

Tags: Breaking Newsdist newsgramin newsMAHARASHTRApune distpune gramin

शिफारस केलेल्या बातम्या

बिग बॉस फेम ‘अभिजित बिचुकले’ कसबापोट निवडणुकीच्या रिंगणात; आज भरणार उमेदवारी अर्ज…
latest-news

बिग बॉस फेम ‘अभिजित बिचुकले’ कसबापोट निवडणुकीच्या रिंगणात; आज भरणार उमेदवारी अर्ज…

7 hours ago
‘अजून राजीनामा आलेला नाही…’; नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
latest-news

‘अजून राजीनामा आलेला नाही…’; नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

8 hours ago
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा एकदा चॅलेंज; ‘… तर मी ठाण्यात येऊन’
latest-news

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा एकदा चॅलेंज; ‘… तर मी ठाण्यात येऊन’

9 hours ago
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार
latest-news

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

10 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

Most Popular Today

Tags: Breaking Newsdist newsgramin newsMAHARASHTRApune distpune gramin

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!