Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune Gramin : महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी ‘प्रफुल्ल बोंबे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते’

by प्रभात वृत्तसेवा
December 26, 2024 | 3:36 pm
in latest-news, पुणे जिल्हा
Pune Gramin : महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी ‘प्रफुल्ल बोंबे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते’

निमोणे – समाजात पत्रकार म्हणुन काम करत असताना आपली आर्थिक बाजु पहिली भक्कम असली पाहिजे. पत्रकार म्हणुन आपण जर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण लाचारी स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो आणि जो माणुस लाचार असतो तो निर्भीड पत्रकारिता करुच शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ समीर राजे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका कार्यकारणीची बैठक नुकतीच सविंदणे येथे नुकतीच पार पडली. यावेळी डॉ समीर राजे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे, उपाध्यक्षपदी सुनिल जिते तर कार्याध्यक्षपदी सागर रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ समीर राजे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन धुमाळ, पुणे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, साहेबराव लोखंडे, माजी तालुकाध्यक्ष तेजस फडके उपस्थित होते.

ज्यावेळी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होतात. त्यावेळी पत्रकार संघटनेतील प्रत्येक सदस्यांनी त्या पत्रकाराच्या मागे ठाम उभं राहील पाहिजे. तसेच सत्तेमध्ये बसलेली लोक हि कोणाचीच नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पत्रकार संघटना म्हणजे कोणताही दबाव गट नाही. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ हे एक कुटुंब आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या सदस्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर म्हणजेच एखाद्या पत्रकारावर जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा आपण तेवढ्याच ताकतीने त्याच्या पाठ उभं राहील पाहिजे.

शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन त्यांनी तालुक्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांवर दबाव टाकण्यासाठी दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारीबाबत शहानिशा करुन पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करावे.
– समीर राजे (राज्याध्यक्ष) महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ

शिरुर तालुक्यातील अनेक पत्रकारांना ग्रामीण भागात काम करताना विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अनेकवेळा प्रशासन किंवा राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार शिरुर तालुक्यात वाढतं असुन याबाबत आम्ही संघटनेच्या माध्यमातुन पत्रकारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत.
– प्रफुल्ल बोंबे (तालुकाध्यक्ष) महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची शिरुर तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्षः- प्रफुल्ल बोंबे (दै. प्रभात)
उपाध्यक्षः- सुनिल जिते (दै.समर्थ भारत )
कार्याध्यक्षः- सागर रोकडे (दै. सकाळ)
सचिव/ संपर्कप्रमुखः- अर्जुन शेळके (दै. लोकन्याय संघर्ष)
कोषाध्यक्षः- किरण पिंगळे-शेलार (शिरुर तालुका डॉट कॉम)
प्रसिद्धीप्रमुखः- आबासाहेब थोरात (दै. पुढारी)
कार्यकारी समिती अध्यक्ष :- बाबा इनामदार (NTV न्युज)
शिरुर शहराध्यक्ष:- निलेश काळे (शिरुर कट्टा)

Join our WhatsApp Channel
Tags: gramin newsJournalistMAHARASHTRAMaharashtra State Journalist FederationPraful BombayPresidentpune distpune graminshirur talukaSunil Jitevice president
SendShareTweetShare

Related Posts

Pratap Sarnaik : कृषींमत्र्यांवर टीकेचा भडिमार; शिंदेंच्या मंत्र्याकडून पाठराखण करणार विधान? म्हणाले “अभिनेता आमिर खान, सलमान खान…”
latest-news

Pratap Sarnaik : कृषींमत्र्यांवर टीकेचा भडिमार; शिंदेंच्या मंत्र्याकडून पाठराखण करणार विधान? म्हणाले “अभिनेता आमिर खान, सलमान खान…”

July 20, 2025 | 12:24 pm
Satara News : महाबळेश्वर रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात
latest-news

Satara News : महाबळेश्वर रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात

July 20, 2025 | 11:59 am
Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?
latest-news

Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

July 20, 2025 | 11:41 am
Bangladesh Terror Organization। 
पुणे जिल्हा

“आम्हाला जिहाद हवंय, जिहादसोबत जगायचंय, आम्ही दहशतवादी… ” ; बांगलादेशात मशिदींपासून रस्त्यांपर्यंत दहशतवादी घोषणा

July 20, 2025 | 11:38 am
Shirur News : कवठे येमाईच्या सरपंचपदी मनीषा भोर यांची बिनविरोध निवड; गावकऱ्यांकडून उत्साहात सत्कार
latest-news

Shirur News : कवठे येमाईच्या सरपंचपदी मनीषा भोर यांची बिनविरोध निवड; गावकऱ्यांकडून उत्साहात सत्कार

July 20, 2025 | 11:15 am
Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर
latest-news

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

July 20, 2025 | 10:28 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pratap Sarnaik : कृषींमत्र्यांवर टीकेचा भडिमार; शिंदेंच्या मंत्र्याकडून पाठराखण करणार विधान? म्हणाले “अभिनेता आमिर खान, सलमान खान…”

“दीदी, मी तुम्हाला आठवण करून देतो… ” ; हिमंता बिस्वा सरमा यांनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; महाराष्ट्र्भर चक्का जाम आंदोलनाचा इशारा

“राहुल गांधींना पाकिस्तानची जास्त चिंता” ; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची टीका, नेमकं असं का म्हणाले ?

Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

Pune : शंकर महाराज मठाजवळ ‘गुरुजी’कडून विनयभंगाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

“काय परिहार्यता असेल, ज्यामुळे अशा लोकांना मंत्रिपद द्यावं लागतं”; सुषमा अंधारेंचा सवाल

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

‘आता काहीही झाले तरी ते नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील…’ ; निवडणुकीपूर्वी जेडीयूचा निर्णय

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!