Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

pune gramin : बाजार समितीत आमदारकीची लिटमस टेस्ट

शिरूर-हवेलीत राजकीय नेत्यांचे अस्तित्व पणाला लागणार

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2023 | 7:43 am
A A
pune gramin : बाजार समितीत आमदारकीची लिटमस टेस्ट

– राजेंद्र काळभोर

लोणी काळभोर  – आगामी काळात होणारी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही विधानसभेची म्हणजेच आमदारकीची एक प्रकारची लिटमस टेस्ट असून या निवडणुकीची तयारी दोन्ही बाजूंनी जोरदारपणे सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील अग्रगण्य आणि उत्पन्नामध्ये मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी नुकतेच दिले आहेत.

या आदेशामुळे 19 वर्षांपासूनच्या प्रशासकीय राजवटीचा अंत होणार असून लोकनियुक्त संचालक मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 एप्रिल 2023 रोजी मतदान होणार आहे. 30 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हवेली तालुक्‍यातील शेतकऱ्यांपेक्षा पुढाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना गेली 12 वर्षे आर्थिक अनियमितेमुळे बंद आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत अपेक्षित आरक्षण पडत नाही.

कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य यांसारख्या वेगवेगळ्या पदांवर जाण्याची मनीषा बाळगणारे युवा, तरुण, मध्यम वयाचे व ज्येष्ठ नेते हवेली तालुक्‍यात भरपूर आहेत; परंतु यशवंत कारखाना बंद, कृषी उत्पन्न बाजार समितीत गेली 19 वर्षे प्रशासक राज, यामुळे गेल्या काही वर्षात हवेली तालुक्‍यातील राजकीय आघाडीवर एक सुस्तावलेपणा, किंवा एक मरगळ आली होती.

या दोन्ही संस्थामध्ये निवडणूक होत नसल्याने राजकारण फक्त ग्रामपंचायत व मनासारखं आरक्षण पडलं तर कधीतरी एखादी पंचवार्षिक जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे हे जाहीर होताच हे सुस्तावलेले, मरगळलेले राजकारण व राजकीय पुढारी एकदम ऍक्‍टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाल्यावर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर लोकसभा व विधानसभेची लढाई होईल. आमदारकी व खासदारकी जिंकण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये निवडून आलेल्या सदस्यांची गरज लागते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबतीत तयारी सुरू झाली आहे.

आमदारकीचा उमेदवार ठरणार
संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये ज्या पक्षाचे जास्त सदस्य निवडून येतील. तेथे त्या पक्षाचा आमदार निवडून येण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळे शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले विद्यमान आमदार अशोक पवार व जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद हे या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावणार यात शंका नाही. या निवडणुकीत ज्याचे संचालक जास्त निवडून येतील तो आगामी काळातील शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचा आमदार असणार आहे. त्यामुळे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही विधानसभेची लिटमस टेस्ट होणार आहे.

राजकीय क्षेत्राला नवसंजीवनी
आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारामुळे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ 2003 मध्ये जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्त केले होते. त्यानंतर राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले, तरी लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्याऐवजी प्रशासक, प्रशासकीय मंडळ, पुन्हा प्रशासक राज आणून निवडणुका लांबविण्यात सर्वांनीच धन्यता मानली. न्यायालयाच्या आदेशानुसार ही निवडणूक होत असून प्रशासक राज संपणार आहे हे हवेली तालुक्‍यातील राजकीय क्षेत्राला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे.

 

Tags: gramin newsMAHARASHTRApune dist

शिफारस केलेल्या बातम्या

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी
महाराष्ट्र

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

5 hours ago
बारामती मतदारसंघाचा खासदार सुळेंकडून आढावा
latest-news

“गृहमंत्रीपद सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या…’; सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना घेरलं

12 hours ago
वेळे गावच्या हद्दीत इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 2 महिलांचा म्रुत्यू; तर 5 जण जखमी
latest-news

वेळे गावच्या हद्दीत इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 2 महिलांचा म्रुत्यू; तर 5 जण जखमी

13 hours ago
“मोदींविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय…’; संजय राऊत यांचा खोचक टोला
latest-news

“मोदींविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय…’; संजय राऊत यांचा खोचक टोला

15 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: gramin newsMAHARASHTRApune dist

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!