Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune Gramin : झारगडवाडीत पत्रकारासह वयोवृद्दावर आई-वडिलांवर चाकूने खुनी हल्ला

by प्रभात वृत्तसेवा
July 1, 2024 | 7:22 pm
Pune News : वडगाव शेरीत वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून तरुणाचा खून

बारामती (प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील झारगडवाडीत पत्रकारासह त्यांच्या वयोवृद्द असलेल्या आई-वडिलांवर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला आहे. झारगडवाडीत पत्रकार नवनाथ बोरकर त्यांची आई इंदुबाई धनाजी बोरकर आणि वडील धनाजी माधव बोरकर हे साठ वर्षांपासून राहत आहेत.

त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचा अनेक वर्षांपासून वाद आहे याबाबत वयोवृद्ध धनाजी माधव बोरकर यांनी आणि त्यांच्या मुलाने बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे घराकडे येणारा रस्ता अडवल्याबाबत अपील केले होते.

या संदर्भात बारामतीचे तहसीलदार यांनी 1 जुलै 2024 रोजी धनाजी बोरकर आणि त्याच्या सहकार्यांच्या बाजूने रस्ता खुला करण्याचा आदेश पारित केला आहे. याबाबत तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्त देण्याचे पत्र पुण्याचे पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

या रस्त्याबाबत 6 जून रोजी धनाजी माधव बोरकर यांनी रस्त्याबाबत कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावर तालुका पोलीस यांनी रस्ता अडवणाऱ्यांना तालुका पोलिस ठाण्यात बोलावून सांगितले होते की, बीके बी एन रोड ते धुळदेव माणिक बोरकर हा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला आहे रस्ता अडवू नका अशी ताकीत दिली होती.

तरी देखील आज सकाळी अकराच्या दरम्यान त्यांनी आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करतो आमच्या विरोधात बातम्या करतो काय आता तुला आणि तुझ्या कुटूंबाला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत अमर बोरकर, रामभाऊ बोरकर यांनी वयोवृध्द वडील आणि आईवर चाकूने हल्ला केला.

आणि मंजाबापू बोरकर,विक्रम बोरकर, अनिकेत बोरकर, आदित्य आजिनाथ बुरुंगले, विशाल दादासो बोरकर, यांनी लोखंडी रॉड ने मारहाण केली यात पत्रकार नवनाथ बोरकर, त्यांचे वयोवृद्ध वडील धनाजी बोरकर आणि आई इंदुबाई बोरकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: baramati newscrime newsDeadly attackgramin newsJhargadwadiJournalistMAHARASHTRAparentspolice newspune distpune gramin
SendShareTweetShare

Related Posts

Mumbai Indians beat Delhi Capitals by 59 runs
latest-news

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

May 21, 2025 | 11:26 pm
Kuldeep Yadav reaches 100 IPL wickets in 97 matches
latest-news

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

May 21, 2025 | 10:50 pm
बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी
latest-news

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

May 21, 2025 | 10:34 pm
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे
latest-news

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

May 21, 2025 | 10:29 pm
Suryakumar Yadav equals Temba Bavuma's record for most consecutive 25+ runs in T20s.
latest-news

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

May 21, 2025 | 10:02 pm
Pahalgam Attack : पहलगाम हल्‍ल्‍यातील गुन्‍हेगार कधी पकडले जाणार?; काँग्रेस नेत्याचा केंद्र सरकारला सवाल
latest-news

Pahalgam Attack : पहलगाम हल्‍ल्‍यातील गुन्‍हेगार कधी पकडले जाणार?; काँग्रेस नेत्याचा केंद्र सरकारला सवाल

May 21, 2025 | 10:00 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!