Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

pune gramin : आव्हाळवाडीत सत्तेसाठी नव्हे, विकासकामांसाठी जनता पाठीशी

अविनाश सातव पाटील यांना विश्‍वास : वॉर्ड क्रमांक दोनमध्ये प्रचाराची जाहीर सभेने सांगता

by प्रभात वृत्तसेवा
December 17, 2022 | 12:19 pm
A A
pune gramin : आव्हाळवाडीत सत्तेसाठी नव्हे, विकासकामांसाठी जनता पाठीशी

वाघोली – आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्र. 2 मधील नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी जनता पाठीशी असून त्यांची मोलाची साथ लाभत असल्याचे उमेदवार अविनाश बापूसाहेब सातव पाटील, आरती अक्षय सातव, सुजाता सचिन सातव यांनी सांगितले.

आव्हाळवाडी तालुका हवेली येथील येथील वॉर्ड क्र. 2 मधील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन तसेच इतर समस्या या सोडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी युवक वर्गावर विश्‍वास ठेवून जनतेची सेवा करण्यासाठी सर्वानुमते उमेदवारीची संधी दिली असल्याचे अविनाश सातव पाटील यांनी सांगितले.

आव्हाळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत वॉर्ड क्रमांक दोनमध्ये होत असलेल्या निवडणुकीत गृहभेटी, पदयात्रा या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना उमेदवार अविनाश सातव पाटील, आरती सातव, सुजाता सातव यांना उत्तम प्रतिसाद लाभत असून मतदारांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

विकासाभिमुख निर्णय घेण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे अविनाश सातव पाटील, आरती सातव, सुजाता सातव यांनी नागरिकांचा विश्‍वास संपादन केल्याने जनतेचा मोठा पाठिंबा या तीन उमेदवारांना मिळत असल्याची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. वॉर्ड क्रमांक दोनमधील सर्व सामान्य मतदार बंधू-भगिनींनी आजपर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये एकजुटीचा इतिहास निर्माण केला आहे

हीच नागरिकांची एकजूट मोठी ताकद आणि सबळ साथ बनली असल्याचे अविनाश सातव पाटील व इतर यांनी सांगितले. जनतेच्या पाठिंब्याने व अनमोल साथीने या निवडणुकीत विजय भरघोस मतांनी मिळेल, असा विश्‍वास या तिघांनी व्यक्‍त केला आहे.

वॉर्ड क्रमांक दोनमध्ये प्रचाराची सांगता जाहीर सभा डोमखेल वस्ती येथे मोठ्या उत्साहात पार पडली. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या अविनाश सातव व इतर यांनी सामान्य मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आगामी काळातील विकासकामांसाठी दिलेला शब्द आता चर्चेला आला असून निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा वाढवणारा ठरू लागला आहे.

Tags: dist newsgramin newsgrampanchayatMAHARASHTRApunevoting news

शिफारस केलेल्या बातम्या

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट
latest-news

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

3 hours ago
झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…
latest-news

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

4 hours ago
भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’
Top News

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

4 hours ago
अमृता फडणवीसांना हाताशी धरून उपमुख्यमंत्र्यांना जाळयात ओढ्याचं होत बाप लेकीला; अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर मोठे खुलासे
Top News

अमृता फडणवीसांना हाताशी धरून उपमुख्यमंत्र्यांना जाळयात ओढ्याचं होत बाप लेकीला; अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर मोठे खुलासे

5 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“भारतीय लोकशाही ओम शांती. .” राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानांतर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi : म्हणून केली ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; वाचा सविस्तर प्रकरण…

Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ

यंदाच्या ‘IPL’ सोहळ्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी दिसणार नव्या भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा….

अभिनंदन मॅडम… शाब्बास..! भारतीय रेल्वेच्या महिला तिकीट चेकरने बनवला विक्रम; तब्बल एक कोटी रुपयांचा केला दंड वसूल

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या सूर्यकुमारची सुनील गावसकर यांच्याकडून पाठराखण, पाहा काय म्हणाले…

Most Popular Today

Tags: dist newsgramin newsgrampanchayatMAHARASHTRApunevoting news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!