Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

pune gramin : “दयाची मला दया येते, पण तो मला दाखवत नाही’

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2023 | 7:33 am
A A
Breaking News : अजित पवार अपघातातून थोडक्यात बचावले; स्वतः पवारांनी दिली घटनेची माहिती

प्रमोद ठोंबरे

बारामती  -“दयाची मला दया येते, पण तो काय मला दया दाखवत नाही’, असा शब्दांत मिश्‍किल टिप्पणी करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शाळेतील मित्राच्या आठवणी जागविल्या. बारामती तालुक्‍यातील गुणवडी येथील विविध विकासकामांची पाहणी तसेच उद्‌घाटन कार्यक्रम पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित सभेत पवार यांनी शाळेतील वर्गमित्राच्या शालेय जीवनातील मैत्रीपूर्ण आठवणींचा धागा उलगडला.

सभेत पवार यांचे भाषण सुरू असतानाच उदाहरणादाखल त्यांनी काही जणांची नावे घेतली. त्यातच त्यांचे बालपणीचे वर्गमित्र दयाराम सदाशिव महाडिक यांचे नावही त्यांनी घेतले. मैत्रीचा धागा पकडत त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पवार यांनी थोड्या हटके पद्धतीने मित्रत्वाची भावना जपत उजाळा दिला.

ते म्हणाले की, दयाची मला दया येते, पण तो काय मला दया दाखवत नाही, अशी आपुलकीची आणि मैत्रीवर मिश्‍किल भाष्य केले. त्यावेळी भरसभेत उपस्थितांमध्ये दोघांच्या मैत्रीचा धागा उलगडला. त्यानंतर मित्राचा असा उल्लेख केल्यानंतर अजित पवार व दयाराम महाडिक यांच्या मैत्रीची गावकऱ्यांना प्रचिती आली.

कठीण परिस्थितीत मित्राची काळजी

झारगडवाडी येथील दयाराम महाडिक हे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे निवृत्त विकास अधिकारी आहेत. बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. महाडिक व अजित पवार त्यावेळी वर्गमित्र होते. मित्रत्वाचे नाते आजही तेवढेच घट्ट आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून अजित पवार राज्याचा व्याप पाहत असले तरीदेखील बारामतीत आल्यानंतर ते त्यांच्या मित्रांना विसरत नाहीत.

कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते मित्रांच्या गोतावळ्यात सहभागी देखील होतात. काही आठवणी किस्से सांगतात. 2010 मध्ये महाडिक यांना आरोग्याबाबत समस्या निर्माण झाली. त्यावेळी अजित पवार यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून मित्राची घेतलेली काळजी व केलेली मदत आजही महाडिक आवर्जून सांगतात.

Tags: gramin newsMAHARASHTRApune dist

शिफारस केलेल्या बातम्या

जागा एक, दावेदार अनेक.! कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ‘हे’ 5 नेते उमेदवारीच्या स्पर्धेत
latest-news

जागा एक, दावेदार अनेक.! कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ‘हे’ 5 नेते उमेदवारीच्या स्पर्धेत

25 mins ago
pune gramin : पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्ग लवकर व्हावा; आमदार मोहिते
latest-news

pune gramin : पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्ग लवकर व्हावा; आमदार मोहिते

42 mins ago
‘बाळासाहेब ठाकरे नावात आजही तेवढीच ताकद’; आमदार दत्तात्रय भरणे
latest-news

‘बाळासाहेब ठाकरे नावात आजही तेवढीच ताकद’; आमदार दत्तात्रय भरणे

1 hour ago
pune gramin : फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागात दीडपट आवक वाढली
latest-news

pune gramin : फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागात दीडपट आवक वाढली

1 hour ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढे ढकलल्या ! हॉकीचा विश्‍वचषक सुरू असल्याने पिंपरी-चिंचवड पालिकेचा निर्णय

पटोलेंच्या बैठकीला थोरात समर्थकांची पाठ

“जर ते भाजपचे असते तर.. ” प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर

शाळा प्रवेशासाठी ‘आधार’ बंधनकारक ! ; बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

जागा एक, दावेदार अनेक.! कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ‘हे’ 5 नेते उमेदवारीच्या स्पर्धेत

pune gramin : पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्ग लवकर व्हावा; आमदार मोहिते

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर

‘सुरेंद्र पठारे फाउंडेशन’चा रक्‍तसंकलनाचा निर्धार कौतुकास्पद

Pune : खंडणीखोरांनो, तुमची गय नाही ! पोलीस आयुक्‍त रितेश कुमार कठोर भूमिकेत

Pune : मोठ्या वाहनांना बाजार घटक वैतागले

Most Popular Today

Tags: gramin newsMAHARASHTRApune dist

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!