Pune Gramin : धक्कादायक! 500 रु.कमी दिल्याच्या रागातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून

आळेफाटा (प्रतिनिधी) – क्रुझर गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ठरलेल्या व्यवहारात 500 रुपये कमी दिल्याच्या रागातून झालेल्या टोकाच्या वादात टुरिस्ट व्यावसायिक विनायक उर्फ संतोष गोडसे ह्याचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे मंगळवारी (दि. २४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे टुरिस्ट व्यावसायिकाचा खून केल्यानंतर गॅरेज कामगाराने स्वतःवरही वार … Continue reading Pune Gramin : धक्कादायक! 500 रु.कमी दिल्याच्या रागातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून