Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

Pune : फुरसुंगी, उरुळी देवाचीमध्ये मत-मतांतराचा गोंधळ

स्वतंत्र नगरपालिकेच्या निर्णयाबाबत उमटत आहेत संमिश्र प्रतिक्रिया

by प्रभात वृत्तसेवा
December 8, 2022 | 8:47 am
A A
Pune : फुरसुंगी, उरुळी देवाचीमध्ये मत-मतांतराचा गोंधळ

फुरसुंगी (महादेव जाधव) -पुणे महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरीकांनी या निर्णयाचे स्वागत तर काहींनी केवळ राजकीय मतं तसेच उद्योजकांचा टॅक्‍स वाचविण्याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. तर, काही नागरिकांनी अन्य 32 गावेही पालिकेतून वगळून स्वतंत्र पालिका करण्याचा पर्याय सूचविला आहे. या निर्णयाचे दुरगामी परीणाम या दोन्ही गावांच्या प्रगतीवर होऊ शकतात, असेही मत अनेकांनी नोदविले आहे.

राज्य शासनाने स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयाचे वरवर पाहता बहुतांश लोकांनी स्वागत केले असले तरी याचा खरा फायदा उद्योजक तसेच गोदाम मालकांना होणार आहे. नगरपालिकेमुळे परीसराच्या विकासावर मर्यादा येऊन विकास खुंटू शकतो. हडपसर महापालिका निर्माण झाल्यास समतोल व नियोजित विकास होईल, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्‍त केल्या आहेत.

राज्य शासनाने फुरसुंगी व उरुळी देवाची गावांची एकत्रित नगरपालिका करण्याच्या निर्णयाने नागरीकांचे कल्याण होणार असेल तर या भागाचा लोकप्रतिनीधी म्हणून या निर्णायाचे मी स्वागत करतो. नगरपालिकेमुळे लोकहिताची कामे व जनतेच्या समस्या सुटणार असतील तर आपण सदैव जनतेच्या मताशी ठाम आहे.
– गणेश ढोरे, माजी नगरसेवक

महाराष्ट्र शासनाने जनतेच्या समस्यांची तत्काळ दखल घेत पुणे महापालिकेच्या वाढीव करातून फुरसुंगी व उरुळी देवाची गावांची स्वतंत्र नगरपालिका करुन सुटका केली आहे. पालिकेत गेल्यापासून आमच्या गावांचा कोणताही विकास झाला नाही, या भागात पाणीटंचाई, कचऱ्याची समस्या,रस्त्यांची दुरवस्था, भरमसाठ करवाढ यातून नागरिक हैराण झाले होते. शासनाने जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
– संदीप हरपळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा

स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयामुळे या गावांच्या विकासावर मर्यादा येणार आहेत, तरी शासनाने नगरपालिका करण्याऐवजी पुणे महापालिकेचे विभाजन करून अन्य गावांचाही समावेश करीत नवीन हडपसर महापालिका निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होईल. नगरपरिषदेच्या निधीतून या गावांचा विकास शक्‍य नाही.
– राजाभाऊ होले, सामाजिक कार्यकर्ते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य असून यामुळे पुणे महापालिकेच्या वाढीव करातून नागरिकांची कायमची सुटका होणार आहे व आमच्या गावच्या विकासाचे धोरण आता आम्हालाच ठरविता येणार आहे, त्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेच्या माध्यमातून एक आदर्श विकासाचे मॉडेल पुढे येईल.
– दीपक काका हरपळे, माजी उपसरपंच

पुणे महापालिकेचा वाढीव कर कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेतला गेला असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुणे पालिकाप्रशासनाला आदेश देऊन वाढीव कर कमी करता आला असता. नवी नगरपालिका करताना या भागाच्या समतोल व सर्वांगीण विकासासाठी शासनाने धोरणात्मक अंमलबजावणी करुन परीसराच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट सादर केली पाहिजे. भविष्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा वेगळे निर्णय होऊ शकतो.
– उल्हास शेवाळे, माजी सरपंच

आजपर्यंत आपण सदैव जनतेच्या हिताचाच विचार केला आहे. या भागातील जनतेची कचरा डेपोच्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी रस्त्यावर उतरुन शेकडो आंदोलने, मोर्चे, न्यायालयीन लढाई केली आहे, त्यामुळे एकत्रित नगरपालिकेच्या माध्यमातून गावाचे कल्याण होणार असेल तर आपण गावाबरोबर असून या निर्णयाचे स्वागतच करतो.
– भगवान भाडळे, अध्यक्ष, कचरा डेपो संघर्ष समिती

Tags: marathi newsPMCpune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
Top News

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

1 day ago
मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस
Top News

मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस

1 day ago
अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

1 day ago
Pune : ‘व्हीआयपी’ रस्त्याला समस्यांचे ग्रहण
Pune Fast

Pune : महानगरपालिकेतही ई-ऑफिस ! राज्यशासनाच्या धर्तीवर उपक्रम.. फाइलींचा टेबल प्रवास थांबणार

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

Most Popular Today

Tags: marathi newsPMCpune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!