Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

पुणे : अंतिम प्रभाग रचनाही राष्ट्रवादीच्या ‘पथ्थ्यावर’?

हरकती आणि सूचनांनंतर किरकोळ बदल

by प्रभात वृत्तसेवा
May 14, 2022 | 9:02 am
A A
पुणे : राष्ट्रवादीचा सूर बदलला?

पुणे – महापालिका निवडणुकांसाठी शुक्रवारी रात्री जाहीर झालेली अंतिम प्रभाग रचना अखेर राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रभाग रचनेच्या कच्च्या आराखड्यावर आलेल्या हरकती आणि सूचनांनंतर त्यात फारसे बदल झालेले नाहीत.

महापालिका निवडणुकांची प्रभाग रचना या निवडणुकीत चांगलीच वादग्रस्त ठरत आली आहे. कच्ची प्रारूप रचना करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने या रचनेत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी करत वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेतली होती. त्यानंतर मात्र प्रभाग रचनेत थेट मुंबईतून बदल झाल्याची चर्चा सुरू झाली. तर, प्रत्यक्षात प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी “राष्ट्रवादी कॉंग्रेस थेट 122 जागा जिंकू शकते’ असे सांगत या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला. यामागे प्रामुख्याने भाजपने जवळपास 15 ते 20 विद्यमान नगरसेवक तीन सदस्यांच्या प्रभागामुळे समोरासमोर आल्याचे कारण होते.

तर, प्रभाग रचनेत अनेक प्रभाग भाजपला अडचणीचे ठरणारे होते. त्यानंतर भाजपनेही हरकती आणि सूचनांमधून प्रभाग रचना चुकीची असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतरही प्रभाग रचनेत मोठा बदल झालेला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरळसरळ ही प्रभाग रचना राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडल्याची चर्चा आहे.

शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत प्रभाग 33 मधील बावधनचा भाग वगळून तो प्रभाग 32 मध्ये जोडण्यात आला आहे. तर प्रभाग 12 मधील औंधचा काही भाग प्रभाग 23 बाणेर-सुस-बालेवाडीला जोडण्यात आला आहे. याशिवाय प्रभाग 42 चा काही भाग वगळून तो प्रभाग 41 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग 33 मधून विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ इच्छूक असून त्यांचा प्रभाग सर्वांत विचित्र असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता त्यांच्या प्रभागातील काही भाग वगळण्यात आला आहे. तर, ज्या प्रभागांमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक समोरासमोर येत होते त्यापैकी एकाही प्रभागात बदल झालेला नाही.

महाविकास आघाडीत अडचणी वाढणार
प्रारूप प्रभाग रचनेत फारसा बदल झालेला नसल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाही फटका बसण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही पक्षांचे उमेदवार जवळपास 25 ते 28 जागांवर आमने-सामने येण्याची शक्‍यता आहे. याशिवाय शिवसेनेलाही काही जागा द्याव्या लागणार असल्याने महाविकास आघाडीलाही तिकीट वाटपात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Tags: ncpPMCpuneward formation

शिफारस केलेल्या बातम्या

किडनी रॅकेटप्रकरणी आरोग्य विभागाकडून ‘इन कॅमेरा’ चौकशी
क्राईम

पुण्यात किडनी दिल्याचे आणखी दोन प्रकार उघड

1 min ago
पुणे : किल्ले सिंहगडावर आज दुपारपर्यंत वाहतूक बंद
पुणे

पुणे : सिंहगडावर ई-बस बंद केल्याने पुन्हा खासगी वाहनांना प्रवेश

5 mins ago
अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका
पुणे

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

21 mins ago
पुणे : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज मतदान
पुणे

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

43 mins ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कडक उन्हाने घटविला पाणीसाठा

पुण्यात किडनी दिल्याचे आणखी दोन प्रकार उघड

पुणे : सिंहगडावर ई-बस बंद केल्याने पुन्हा खासगी वाहनांना प्रवेश

संयुक्‍त मुख्य परीक्षा कायद्याच्या कचाट्यात

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

Most Popular Today

Tags: ncpPMCpuneward formation

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!