Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा ;भाऊबीज ओवाळणीची प्रतीक्षा

by प्रभात वृत्तसेवा
November 3, 2020 | 9:28 am
पुणे जिल्हा ;भाऊबीज ओवाळणीची प्रतीक्षा

पुणे – दिवाळी सण अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपलेला असताना जिल्ह्यातील 15 हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, गटप्रवर्तक दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी दिवाळी बोनससाठी आंदोलने करावी लागत असल्याने संतापाचा सूर उमटत आहे. राज्य शासन अंगणवाडी सेविकांना भाऊबीजेच्या रुपात ओवाळणी देणार काय, असा सवाल उमटत आहे.

राज्य शासन अंगणवाडीसेविकांना प्रत्येक कामात राबवून घेते. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर बोनसचा पत्ताच नाही. अंगणवाडीसेविका, मदतनीस व आशा सेविकांना सरकारच्या भाऊबिजेची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरवर्षी दोन हजार रुपये भाऊबीज मिळते; परंतु त्यासाठी दरवेळी आंदोलने करण्याची वेळ येत आहे, अशी खंत अंगणवाडी सेविकांनी व्यक्‍त केली. आमदार, खासदारांना पगार द्यायला सगळेजण एकत्र येतात. आम्हाला काम जास्त आणि मानधन कमी. भाऊबीज दरवर्षी दिवाळीऐवजी शिमग्यालाच मिळते, असा संताप अंगणवाडी सेविकांनी केला आहे.

राज्य सरकारने यंदा दिवाळीत वेळेवर मानधनाएवढी साडेआठ हजार रुपये भाऊबीज द्यावी, “माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानातही त्यांचे योगदान मिळत आहे. करोनाच्या काळात अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना महिला व बालकल्याण विभागाकडून भाऊबीज दिली जाते. यंदाच्या दिवाळीत सरकारने किमान एका महिन्याच्या मानधनाएवढी रक्‍कम बोनस म्हणून दिली पाहिजे. तसेच आशा सेविकांना अडीच हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना पाच हजार रुपये द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

यंदा 14 नोव्हेंबरपासून दिवाळीे सुरू होत आहे; परंतु सरकारने भाऊबिजेबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये नाराजीचा सुर पसरला आहे. सरकारने दिवाळीपूर्वी भाऊबीज द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आशा सेविका, गटप्रवर्तकांना अद्याप भाऊबीज मिळालेली नाही. आम्ही करोना काळात झोकून देऊन काम केले. त्यामुळे सरकारकडून यंदा दिवाळीपूर्वी भाऊबीज मिळण्याची अपेक्षा आहे.
– स्वाती शिंदे, आशा सेविका, तळेगाव ढमढेरे

Join our WhatsApp Channel
Tags: Bhaubij OvalaniPune DistrictWaiting
SendShareTweetShare

Related Posts

“मी शब्दाचा पक्का आहे, पाडायचं म्हटलं तर पाडतोच”; अजित पवारांचा इंदापूरमध्ये जोरदार शब्दप्रहार
latest-news

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

May 19, 2025 | 8:07 am
Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am
Pune District: आंतरराष्ट्रीय बेसबॉल कप स्पर्धेसाठी इंदापूरचा अक्षय मोरे रवाना
पुणे जिल्हा

Pune District: आंतरराष्ट्रीय बेसबॉल कप स्पर्धेसाठी इंदापूरचा अक्षय मोरे रवाना

May 19, 2025 | 5:42 am
Pune District: कर्जमाफीचं आश्वासन हवेत विरलं
कृषी

Pune District: कर्जमाफीचं आश्वासन हवेत विरलं

May 19, 2025 | 5:35 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!