Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

पुणे जिल्हा :दर अर्ध्या तासाला स्वारगेट-नीरा एसटी

by प्रभात वृत्तसेवा
June 8, 2022 | 8:02 am
A A
पुणे जिल्हा :दर अर्ध्या तासाला स्वारगेट-नीरा एसटी

गावखेड्यातील सर्व थांबे आता घेणार : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद खरे करणार!
नीरा ते स्वारगेट 16, तर स्वारगेट ते नीरा 15 फेऱ्या

नीरा – नीरा ते हडपसर या मार्गावर पीएमपीएमएलची बस सेवा चार महिन्यांपूर्वी सुरू झाली. आता एसटी महामंडळ व पीएमपीएमएल प्रशासनामध्ये झालेल्या स्पर्धात्मक वादामुळे पीएमपीएमएल बस सेवा बंद करण्याच्या भूमिकेत असतानाच, सासवड एसटी आगाराने नव्याने नीरा ते पुणे या मार्गावर बसच्या फेऱ्या वाढवून, पुढील काळात दर आर्ध्या तासाला स्वारगेट-नीरा-स्वारगेट बस सेवातीही मागणी असेल त्या गावखेड्यात थांबा देत “प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद खरे करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

जून महिन्याच्या सुरवातीलाच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पुणे महानगरपालिकेची पीएमपीएमएन बस सेवा बंद होण्याच्या हलचालींना वेग आला होता. पण नीरा, सासवड, हडपसर मार्गावरील गाव खेड्यातील प्रवाशी मात्र या विरोधात आक्रमक झाले होते. एसटी नको पीएमपीएमएल बसच पाहिजे या भूमिकेत होते.

तर काहींनीपीएमपीएमएल बस सेवे प्रमाणे एसटी विभागाने गावखेड्यात व वाडीवस्तीवर थांबा देऊन दर तासाला किंवा अर्ध्या तासाला बस सेवा सुरू केल्यास स्वागत केले जाईल अशीही भूमिका मांडली होती. या भुमिकूला प्रतिसाद देत मागील दोन दिवसांत सासवड आगर व्यवस्थापक मनिषा इनामके व स्थानक प्रमुख इसाक सय्यद यांनी एसटीच्या विभागीय वरिष्ठांशी संपर्क करत अशी सेवा सासवड आगार देऊ शकतो असे आश्‍वासीत केले.

पीएमपीएमएल बसने जशी सेवा दिली त्याच पद्धतीने सासवड एसटी आगाराने ही आता कंबर कसली आहे. प्रवाशांना मागणी असेल तेथे थांबा अशी सेवा दिली जाईल. दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक, शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थी यांना सवलतीची सोय असणार आहे. प्रवाशांनी या बस सेवेला सहकार्य केल्यास पुढील काळात दर आर्ध्या तासाला स्वारगेट नीरा बस सेवा सुरू करण्याचा मानस आहे.
– मनिषा इनामके, आगार व्यवस्थापक सासवड

आजपासून सेवा
नीरा ते स्वारगेट बस सेवा सुरु करण्याच्या मागणीला विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड व विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्‍वर ननवरे यांनी नुकताच हिरवा कंदील दिल्याने नीरा ते स्वारगेट 16 व स्वारगेट ते नीरा 15 फेऱ्यांची बस सेवा बुधवार (दि. 8) पासून सुरु होत असल्याची माहिती सासवड स्थानक प्रमुख इसाक सय्यद यांनी दिली.

Tags: half hourPune DistrictSTSwargate-Nira

शिफारस केलेल्या बातम्या

Pune Crime: बांधकाम व्यावसायिक ढमाले यांना जीवे मारण्याची धमकी
क्राईम

पुणे जिल्हा: एकाच कुटुंबातील 7 जणांचे खून प्रकरण, 5 जणांना अटक, गुन्ह्यात वापरलेली 2 वाहने जप्त

3 days ago
पुणे जिल्हा: आठवडाभरात भीमा नदीकाठी आढळला 8वा मृतदेह; परिसरात एकच खळबळ
क्राईम

पुणे जिल्हा: आठवडाभरात भीमा नदीकाठी आढळला 8वा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

5 days ago
पुरंदरच्या राजकारणात नुसती महाचर्चा की टोलेबाजी?
पुणे जिल्हा

पुरंदरच्या राजकारणात नुसती महाचर्चा की टोलेबाजी?

6 days ago
धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
क्राईम

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

7 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

मोठी बातमी ! कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील निरीक्षणगृहातून फरार; फिल्मी स्टाईलने काढला पळ

पुणे : MPSC विद्यार्थ्यांचे अलका चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरु ; पहा फोटो…

Billionaires List : जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून अदानी बाहेर, अंबानी 12व्या स्थानावर

विश्‍वकरंडक विजेत्या मुलींसाठी जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, ‘1 फेब्रुवारीला 6:30 वाजता…’

Budget 2023 : अर्थसंकल्पानंतर काय होणार स्वस्त अन् महाग ? ३५ वस्तूंच्या किमती वाढवण्याची तयारी…

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एका महिलेसह चार प्रवाशांचा जागीच मृत्यू

‘सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार…’ नेमकं विखे पाटील असं का म्हणाले? वाचा…

विश्वातील सर्वात खतरनाक वनस्पती जिमपाई जिमपाई

फैक्ट चेक : पीएम मोदींनी बागेश्वर धामला भेट दिली ? काय आहे त्या फोटो मागचे ‘सत्य’

Most Popular Today

Tags: half hourPune DistrictSTSwargate-Nira

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!