सासवड : सासवड येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 साठी पुरंदर तालुक्यातून मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. शनिवारी (दि. 18) व रविवारी (दि. 19) कोंढवा बुद्रुक (पुणे) येथे जिल्हा स्तरावरील निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. पंच रोहिदास आमले यांसह आर व्ही जगताप, प्रल्हाद कारकर, संजय भिंताडे, मोहन नातू, संभाजी शिंदे यांनी परीक्षण केले.
गटनिहाय विजेते (गावाचे नाव) : बालगट : 25 किलो – राजवीर काळे (भिवडी). 28 किलो – शिवांश काळे (भिवडी). 32 किलो – श्लोक जगताप (सासवड). 36 किलो – यश भोसले (नीरा). 40 – सोहम मोटे (जेजुरी). 44 किलो – यश पेटकर (बांदलवाडी). 55 किलो – मयुरेश डांगे (नारायणपूर). 60 किलो – ध्रुव रासकर (सासवड).
महाराष्ट्र केसरी निवड चाचणी
गादी विभाग ( विजेते) : 57 किलो – चैतन्य काळे (सोनोरी). 61 किलो – संग्राम काकडे (पांगारे). 65 किलो – संग्राम जगताप (सासवड). 70 किलो – शिव वांढेकर (भिवडी), अभिजित भोंडे (सासवड). 74 किलो – प्रसाद जगदाळे (पिसर्वे). 79 किलो – रितेश मुळीक (सासवड). 86 किलो – यशराज काळे (काळेवाडी). 92 किलो – विपूल गायकवाड (भिवडी). 97 किलो – विशाल जाधव (सासवड). खुला गट – प्रतिक जगताप (सासवड). माती विभाग – 57 किलो – सनी जगताप (काळदरी). 61 किलो – श्रीनाथ डांगे (नारायणपूर). 65 किलो – चैतन्य बरकडे (पिसुर्टी). 70 किलो – जयेश गार्डी (जेऊर). 74 किलो – ओंकार गायकवाड (पिंपरे खुर्द). 79 किलो – प्रतिक जगदाळे (पिसर्वे). 92 किलो – स्वराज गायकवाड (नारायणपूर). 97 किलो – ऋषिकेश शिंदे (पिंपरे खुर्द). खुला गट – धनराज काळे (काळेवाडी).