Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा : सत्तांतर झाले तरी युवक खचणार नाही

by प्रभात वृत्तसेवा
July 20, 2022 | 8:35 am
in पुणे जिल्हा
पुणे जिल्हा : सत्तांतर झाले तरी युवक खचणार नाही

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस संग्रामसिंह पाटील यांची ग्वाही

इंदापूर – राज्यात सत्तांतर झाले त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा युवक कदापी खचणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्रामसिंह पाटील यांनी दिली.

मुंबई येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्रामसिंह पाटील बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण यांच्यासह राज्यातील युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये काम करताना पवार यांच्याकडे बघून राज्यातील युवकांना मोठी ऊर्जा मिळते आपोआपच मनोबल वाढते. नुकतेच झालेले सत्तांतर, हे कोणत्याही तत्त्वात बसत नाही. हे राज्यातील युवकांनी पक्के ओळखले आहे.

राज्यातील राष्ट्रवादीचा युवक मजबूत संघटन करून विरोधकांना जागा दाखवण्यासाठी आगामी काळात काम करेल. यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करून नवी बळकटी मिळावी, अशीही अपेक्षा संग्रामसिंह पाटील यांनी व्यक्‍त केली.

Join our WhatsApp Channel
Tags: focusnot on the wardPune Districtvillage
SendShareTweetShare

Related Posts

Ozer Ganpati
पुणे जिल्हा

Ozar Ganpati : चतुर्थीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन

July 14, 2025 | 3:33 pm
आदर्शवत शिक्षकांना संस्था व विद्यार्थी कधीही विसरू शकत नाहीत – अॅड. कृष्णाजी यादव
पुणे जिल्हा

आदर्शवत शिक्षकांना संस्था व विद्यार्थी कधीही विसरू शकत नाहीत – अॅड. कृष्णाजी यादव

July 14, 2025 | 9:32 am
पुणे: हार्डिकर हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग ; वॉर्डबॉयला अटक
पुणे जिल्हा

Pune District : आळंदीत युवतीवर बलात्कार

July 14, 2025 | 9:02 am
पुणे जिल्हा : काम करताना गट-तट पाहत नाही
पुणे जिल्हा

Pune District : इंदापूरकरांसाठी ती अभिमानाची गोष्ट

July 14, 2025 | 8:58 am
Pune District : दारवली-अंबरवेट रस्त्याची दुरवस्था : नागरिक त्रस्त
पुणे जिल्हा

Pune District : दारवली-अंबरवेट रस्त्याची दुरवस्था : नागरिक त्रस्त

July 14, 2025 | 8:55 am
Pune District : इंदापुरात 1300 हेक्टर उसाची लागवड
पुणे जिल्हा

Pune District : इंदापुरात 1300 हेक्टर उसाची लागवड

July 14, 2025 | 8:48 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

दोन राज्यांना मिळाले नवे राज्यपाल, एका केंद्रशासित प्रदेशात नवे नायब राज्यपाल; येथे वाचा संपूर्ण माहिती

Influencer Arrested : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला अमली पदार्थासह अटक

Wimbledon 2025 : यानिक सिनर ठरला विम्बल्डनचा नवा किंग! WTC च्या विजेत्या संघापेक्षा मिळाले जास्त बक्षीस

Pune Crime: स्वारगेट स्थानकातील चोरीच्या घटना थांबेनात! ज्येष्ठ नागरिक टार्गेट; आरोपी मोकाट

आपचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा; संजय सिंह म्हणाले ‘काँग्रेस आघाडीबाबत गंभीर नाही’

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार ; जाणून घ्या कोणाचा आहे यात समावेश

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!