Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा: खेडमधील “त्या’ योजनांची चौकशी करा

by प्रभात वृत्तसेवा
September 16, 2022 | 8:46 am
A A
पुणे जिल्हा: खेडमधील “त्या’ योजनांची चौकशी करा

आमदार मोहिते यांचे अधिकाऱ्यांना आदेश : पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा

आंबेठण – खेड तालुक्‍यातील काही गावांमध्ये पाणी योजना झाल्या आहेत. सर्व योजनांची सखोल चौकशी करण्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सक्‍त आदेश दिले आहेत.

खेड तालुक्‍यातील पाणीपुरवठा योजनांची आमदार मोहिते पाटील यांनी सरकारी रेस्ट हाऊस येथे बैठक बोलवली होती. बैठकीमध्ये राष्ट्रीय पेयजल व जलजीवन मिशन अंतर्गत किती पाणी योजना झाल्या. किती प्रस्तावित आहेत. यासंबंधित आढावा घेतला. ज्या योजना सद्यस्थितीत कार्यान्वित नाही, अशा योजनांची महिती घेतली.

पाईट येथील योजना करण्यास विलंब का होत आहे? बैठका घेऊन सर्व प्रस्ताव परिपूर्ण असून ही योजना उशिरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी ही योजना 4 कोटी 95 लाखांपर्यंत असल्याने जिल्हा परिषदेकडे होती; परंतु त्यामध्ये जॅकवेलचा समावेश नव्हता तर पाण्याच्या टाकीची क्षमता कमी होती, 5 कोटींच्या पुढील योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे जात असल्याने अधिकारी मनीष पवार व धनंजय जगधने यांना 19 जुलै 2022 रोजी फेर सर्व्हे करण्यास सांगितले होते. यामध्ये जॅकवेलचा समावेश करावा व आवश्‍यक बाबींचा विचार करून योजना करावी, त्यानुसार नवीन अंदाजपत्रकाची किंमत 19 कोटी 91 लाख झाली आहे, असे पवार यांनी सांगितले. योजना तत्काळ करण्यासाठी पुढील कार्यवाही करा, अशी सूचना केल्या. आत्तापर्यंत मंजूर योजना माझ्या पाठपुराव्यामुळेच झाले आहेत, असे मोहिते यांनी सांगितले.

पाईट येथील योजनेमध्ये पुढील 30 वर्षांचा विचार करून सर्व्हे केला आहे. त्यामध्ये विहीर व ईतर आवश्‍यक त्या बाबींचा समावेश केल्याने या योजनेचे अंदाजपत्रक साधारणता 20 कोटी पर्यंत गेलेले आहे. या योजनेसाठी आमदार मोहिते पाटील व जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
– जयसिंग दरेकर, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रस, खेड तालुका

पाईट हे गाव मोठे असून पुढील काही वर्षांमध्ये येथे रहदारीचे प्रमाण वाढणार आहे एमआयडीसी सारखे प्रकल्प शेजारील गावांमध्ये होत असल्याने कर्मचारी वर्ग पाईट आणि परिसरात राहण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणून भविष्याचा विचार करून ही योजना तात्काळ करण्यात यावी.
– मंगल भांगे, सरपंच, पाईट

Tags: "That" SchemesinquirekhedPune District
Previous Post

पुणे जिल्हा : पुरंदर तालुक्‍यात कॉंग्रेसला शिंदे गटाकडून “दे धक्‍का’

Next Post

वैद्यकीय विभागाचा दरमहा भरणा एक कोटी

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा : रेटवडी ओढ्यात केमिकल मैला
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : रेटवडी ओढ्यात केमिकल मैला

1 day ago
प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरील विधानावर राष्ट्रवादी आक्रमक;अमोल मिटकरी म्हणाले “’त्यांनी’ आता नाक रगडून…”
Uncategorized

2024 ला अजित पवारच मुख्यमंत्री – अमोल मिटकरी

1 day ago
पुणे जिल्हा: खेडमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा: खेडमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण

2 days ago
जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढीसाठी काम करू – देवदत्त निकम
पुणे जिल्हा

जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढीसाठी काम करू – देवदत्त निकम

3 days ago
Next Post
“पीएमपी’ चालकांची अतिघाई बेतू शकते प्रवाशांच्या जिवावर

वैद्यकीय विभागाचा दरमहा भरणा एक कोटी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

“…तर गालावर वळ उठतील हे निश्चित”; मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांचा इशारा

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई; शरद पवार म्हणाले…

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: "That" SchemesinquirekhedPune District

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही