Dainik Prabhat
Friday, June 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : येडगाव धरणावर शेतकऱ्यांचा ठिय्या

by प्रभात वृत्तसेवा
May 23, 2023 | 7:58 am
A A
पुणे जिल्हा : येडगाव धरणावर शेतकऱ्यांचा ठिय्या

पालकमंत्री पाटील यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित
नारायणगाव  –  अणे-पठारचा कायमचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी चौथ्या सु.प्र.मा. (सुधारित प्रशासकीय मान्यता) मध्ये प्राधान्याने समावेश करावा यासाठी अणे पठार भाग पाणी संघर्ष समितीने येडगाव धरणावर (ता. जुन्नर) केलेले ठिय्या आंदोलन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ठोस आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले.पाणी संघर्ष समितीने सोमवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता येडगाव धरणावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

आंदोलनास शेतकरी नेते अंबादास हांडे, रेडा समाधी ट्रस्टचे विश्‍वस्त बाबाजी शिंदे, सचिन थोरवे, सामाजिक कार्यकर्ते म्हतू गगे, सरपंच सौ. उबाळे, तुषार देशमुख, अजित शिंदे, एम. डी. शिंदे, संतोष शिंदे, अमोल शिंदे, गोरख शिंदे, बाळासाहेब दाते, पाटील गाडेकर, प्रियंका दाते, सुहास आहेर, बाबाजी आहेर, रंगनाथ आहेर, शांताराम दाते, ज्ञानेश्‍वर माऊली, प्रशांत दाते, शांताराम देशमुख यांसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रशांत कडुसकर, राजेंद्र रावले, संभाजी माने, आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा पठार भागातील शेकडो शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठिय्या आंदोलनांच्या ठिकाणी आमदार अतुल बेनके, भाजपच्या नेत्या आशा बुचके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

यावेळी आंदोलनाच्या ठिकाणावरून पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रशांत कडुसकर, राजेंद्र रावले, संभाजी माने यांच्या उपस्थितीत आमदार अतुल बेनके व भाजपाच्या नेत्या आशा बुचके यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरून येडगाव धरणावर सुरू असलेल्या पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनाबाबत चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना तालुक्‍यातील प्रमुख नेत्यांसह बुधवारी (दि.25) पुणे येथे चर्चेसाठी बोलविण्यात आले असल्याचे सांगितले. तर आशा बुचके यांनी आंदोलनातील कार्यकर्त्यांना मनाचा मोठेपणा ठेवून नेत्यांवर विश्‍वास ठेवण्याचे आवाहन केले.

सरपंचांसह सर्वपक्षीय नेते राहणार उपस्थित
आमदार बेनके म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्यासह भाजप नेत्या आशा बुचके यांच्याबरोबर चर्चा करून आंदोलनकर्त्यांचे प्रश्‍न समजावून घेतले. पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत एक्‍झिक्‍यूटिव्ह डायरेक्‍टर कपोले यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आवश्‍यक परवानग्या काढण्यास सांगू असे आश्‍वासन दिले. पुणे येथे पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी अणे पठार भागातील चार सरपंचांसह तालुक्‍यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहतील, असे आमदार बेनके यांनी नमूद केले.

आपण केलेले ठिय्या आंदोलन अत्यंत गांभीर्याने घेतले असून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या आहेत. पालक मंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत काय मार्ग निघेल त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. शेतकरी संघटनेच्या पुढाकारामुळे अणे पठारावरील पाण्याचा प्रश्‍न लवकरात लवकर सुटेल असा लोकप्रतिनिधी नात्याने मला विश्‍वास आहे.
– अतुल बेनके, आमदार

Tags: Farmers protestPune DistrictYedgaon Dam

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा :  सरपंच, ग्रामसेवकांची ग्रामसभेला दांडी
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : सरपंच, ग्रामसेवकांची ग्रामसभेला दांडी

2 days ago
पुणे जिल्हा :  पाबळ परिसरात कडवळ, बाजरी भुईसपाट
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : पाबळ परिसरात कडवळ, बाजरी भुईसपाट

2 days ago
पुणे जिल्हा : … वाहनचालकही “गॅस’वर
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : … वाहनचालकही “गॅस’वर

2 days ago
पुणे जिल्हा : भुईमुगाच्या शेंगा काढणीला सुरुवात
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : भुईमुगाच्या शेंगा काढणीला सुरुवात

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल,’देशाला सांगा की आरोपीवर कोणतीही कारवाई का झाली नाही?’

रायगडावरून CM शिंदेंची मोठी घोषणा ! उदयनराजेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर शरद पवार म्हणाले,“मी आज…”

पंतप्रधान मोदींनी राज्याभिषेक दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा; म्हणाले, ‘हा एक अद्भुत अध्याय’

2000 वर्षापूर्वींची ममी अद्यापही सुस्थितीत; समोर आलेल्या माहितीनंतर शास्त्रज्ञही झाले हैराण

SSC Result 2023 : निकाल जाहीर.. दहावीच्या परीक्षेत 93.83 टक्के विद्यार्थी यशस्वी ‘या’ साईटवर पहा रिझल्ट

राज ठाकरेंची इच्छा म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करून बोलायचं…’

‘या’ महिला खेळाडूनं केलं ऋतुराज गायकवाडला क्लीन बोल्ड ! ‘जाणून घ्या’ कोण आहे ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवार ?

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले..

सेक्सुअल फेवर, चुकीचा स्पर्श… 2 FIR, 7 तक्रारी महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप लावले ?

Web Stories

‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्…
‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्…
आजचे भविष्य
आजचे भविष्य
आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता
आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
रूपगंध
रूपगंध

Most Popular Today

Tags: Farmers protestPune DistrictYedgaon Dam

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्… आजचे भविष्य आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप रूपगंध