Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन – नवल किशोर राम

by प्रभात वृत्तसेवा
April 5, 2020 | 5:05 pm
A A

file pic

पुणे – कोरोना विषाणूचा (कोविड-19 ) प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने लॉकडाऊनच्‍या कालावधीत पुणे जिल्ह्यातील विस्थापित कामगार / मजूरांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विस्थापित कामगार तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. या कक्षाच्‍या कामकाजाकरिता 2 तहसिलदार, 3 नायब तहसिलदार व अन्य 7 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून या कक्षाचे कामकाज 24X7 सुरु राहणार आहे. विस्थापित कामगारांच्या समस्याकरिता स्थापन केलेल्या या कक्षाचा संपर्क क्रमांक 020 26111061 असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 7517768603 असा आहे.

या कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींपैकी बांधकाम मजूर, दुकाने व आयटी कंपन्यांमधील कामगारांच्या समस्यांकरिता कामगार उप आयुक्त व्ही. सी. पनवेलकर (भ्रमणध्वनी क्रमांक 9822348676) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयाचा संपर्क क्रमांक 020/25541617,020/25541619 हा आहे. त्याचप्रमाणे कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत कामगारांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून औदयोगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक विजय यादव ( भ्रमणध्वनी क्रमांक 7020065507 आणि दूरध्वनी क्रमांक 02027373022) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags: Naval Kishore Rampune dist newsPune District Collector

शिफारस केलेल्या बातम्या

भीमाशंकर यात्रेची जोरदार तयारी सुरु
latest-news

pune gramin : आसाम सरकारने केलेल्या कृतीचा निषेध

1 month ago
imp news : 7 सप्टेंबरला होणारी लष्कर भरती पुढे ढकलली
latest-news

स्पेशल फोर्स ! विशेष प्रशिक्षित 250 कमांडो रोखणार गुन्हेगारी

2 months ago
उसाच्या फडात आढळली हाडे, महिलेचे कपडे; चर्चेला उधाण
latest-news

pune gramin : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार

2 months ago
पेठ-कळंब हमरस्ता बनलाय यमदुताचे केंद्र
latest-news

शिक्रापूर हद्दीत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू तर, अपघातग्रस्ताच्या मदतीस आलेल्या रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कृषीमंत्र्यांकडून नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीची पाहणी, म्हणाले “एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून…”

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस

Jammu and Kashmir : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी, BSF ने गोळीबार करताच….

…मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान ! राज ठाकरे भावी मुख्यामंत्री.. या मनसेच्या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाडांचा टोला

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

मनसे – शिंदे गटाची युती होणार ? राज ठाकरेंच्या सभेपूर्वी CM शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चांना उधाण

Mumbai Weather : मुंबईत मंगळवारी ‘एकाच दिवसात’ गेल्या ’17 वर्षातील’ मार्चमधला सर्वाधिक पाऊस

Covid 19 : काळजी घ्या..! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 134 कोरोना रुग्णांची नोंद

Delhi Liquor Scam : सिसोदियांच्या अडचणीत वाढ.. 5 एप्रिल पर्यंत रहावे लागणार जेलमध्ये

शहरातील 7 हजार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत

Most Popular Today

Tags: Naval Kishore Rampune dist newsPune District Collector

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!