Tuesday, July 15, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा : सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं!

by प्रभात वृत्तसेवा
February 25, 2024 | 9:11 am
in पुणे जिल्हा
पुणे जिल्हा : सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं!

पौर्णिमेच्या चांदण्यात रंगला श्रीनाथ म्हस्कोबांचा शाही लग्नसोहळा
फटाक्यांची आतषबाजी, लाखो भाविकांची उपस्थिती
परिंचे –
श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर फटाक्यांची आतषबाजी करत सवाई सर्जाच्या जयघोषात श्रीनाथ म्हस्कोबांचा व देवी जोगेश्‍वरी यांचा विवाह सोहळा शाही थाटात पार पडला. सोहळा शनिवारी (दि. 24) पहाटे 4 वाजता पार पडला. यावेळी मानाच्या पालख्या व वस्त्र परिधान केलेल्या काठ्यांची पारंपरिक भेट झाली हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून लाखो भाविक वीर येथे दाखल झाले असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.

मंदिरात शुक्रवारी (दि. 23) पहाटे 5 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर 6 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला व सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी 10.30 वाजता देवाला दही-भाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी 12 वाजता धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी 1.15 मि. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. देवाचा लग्नसोहळानिमित्त मंदिरात फुलांची विविध प्रकारची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यासाठी माजी विश्‍वस्त दिलीप जयसिंगराव धुमाळ व मित्र परिवार यांच्यामार्फत करण्यात आले.

कोडीतची काठी-पालखी घेऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सायंकाळी 7 वाजता श्रीक्षेत्र वीर येथे आली. यावेळी देवाची धुपारती घेऊन मुकादम-पाटील, विश्‍वस्त, मानकरी, दागीनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटाभेट होऊन वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर काठी-पालखी तळावर स्थानापन्न झाली. रात्री 11 वाजता समस्त राऊत मंडळीच्या वतीने देवाला पोशाख करून देव-देवतांना आवाहन करण्यात आले.

श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीत उत्सवमूर्ती ठेऊन ढोल-ताशांच्या गजरात तसेच कोडीतची पालखी बाहेरून अंधारचिंच येथे गेल्या. त्यावेळी मानकर्‍यांना (शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण) फुलाच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कण्हेरी पालख्यासह काठ्यांची भेटाभेट होऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या. एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर गावचे मुकादम पाटील चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्री 3 वाजता लग्नाला सुरुवात झाली. लग्न सात मंगलाष्टके होऊन लग्नसोहळा पार पडला. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाईसाठी नितीन शेंडकर, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी स्वप्नील हरकळ (विघ्नहर्ता डेकोरेटर्स पुणे) व प्रसाद साळुंखे यांनी केली. यावेळी पुरोहित दीपक थिटे, नंदकुमार थिटे, श्रीकांत थिटे यांनी पौराहित्य केले. सर्व काठ्या-पालख्या ग्राम प्रदक्षिणेसाठी गेल्या.

यांच्या उपस्थितीत विधी
वीर गावचे मुकदम पाटील सोबत सर्व दागीनदार, सालकरी, मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरातील विधी करण्यात येत आहेत. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्‍वस्त सचिव अभिजित धुमाळ, विश्‍वस्त खजिनदार अमोल धुमाळ, विश्‍वस्त हनुमंत धुमाळ, नामदेव जाधव, दत्तात्रय समगीर, संजय कापरे व सल्लागार आदी मंडळींनी ट्रस्टतर्फे व्यवस्था पहिली.

Join our WhatsApp Channel
Tags: ChangbhalanamePune DistrictSawai Sarja!
SendShareTweetShare

Related Posts

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन; जीवे मारण्याची धमकी
क्राईम

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन; जीवे मारण्याची धमकी

July 14, 2025 | 4:44 pm
Ozer Ganpati
पुणे जिल्हा

Ozar Ganpati : चतुर्थीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन

July 14, 2025 | 3:33 pm
आदर्शवत शिक्षकांना संस्था व विद्यार्थी कधीही विसरू शकत नाहीत – अॅड. कृष्णाजी यादव
पुणे जिल्हा

आदर्शवत शिक्षकांना संस्था व विद्यार्थी कधीही विसरू शकत नाहीत – अॅड. कृष्णाजी यादव

July 14, 2025 | 9:32 am
पुणे: हार्डिकर हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग ; वॉर्डबॉयला अटक
पुणे जिल्हा

Pune District : आळंदीत युवतीवर बलात्कार

July 14, 2025 | 9:02 am
पुणे जिल्हा : काम करताना गट-तट पाहत नाही
पुणे जिल्हा

Pune District : इंदापूरकरांसाठी ती अभिमानाची गोष्ट

July 14, 2025 | 8:58 am
Pune District : दारवली-अंबरवेट रस्त्याची दुरवस्था : नागरिक त्रस्त
पुणे जिल्हा

Pune District : दारवली-अंबरवेट रस्त्याची दुरवस्था : नागरिक त्रस्त

July 14, 2025 | 8:55 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : पर्यावरण संवर्धनासह विविध उपक्रम राबवा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले निर्देश

ओला इलेक्ट्रिकचा महसूल वाढला; शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी

Aiden Markram : ICC पुरस्कारावर एडेन मारक्रमची मोहर, WTC फायनलमधील कामगिरीला सलाम!

Russia : रशिया भारतातून करणार कुशल १० लाख मनुष्यबळाची आयात

जयंत पाटलांचा राजीनामा, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम; म्हणाले, “पराचा कावळा कशाला करता?”

Muhammadu Buhari : नायजेरियाचे माजी अध्यक्ष बुहारी यांचे निधन

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांविरुद्ध पोलिसांचा ठोस दावा; १६७० पानी आरोपपत्राचा विस्फोट!

Maharashtra Politics : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर; ‘या’ नेत्याची थेट दिल्लीमध्ये केली तक्रार

IND vs ENG : अखेर रवींद्र जडेजाची झुंज ठरली अपयशी! चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने मारली बाजी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!