राजगुरूनगर -खेड तालुक्यात मागील 24 तासात 3 नगरपरिषदा व 70 गावांतील 433 दोघांचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यात मागील 24 तासात चाकण 59, आळंदी 11, राजगुरूनगर 46 या तीन नगरपरिषदांच्या हद्दीत 106 जण पॉझिटिव्ह साडपले आहेत.
ग्रामीण भागातील आंबेठाण 3,आंबोली 3, आसखेड खुर्द 1, बहुळ 1, भांबोली 3, भोमाळे 1, भोसे 1, बिरदवडी 3, बोरदरा 3, चांडोली 5, चऱ्होली खुर्द 6, चास 1, चिंबळी 10,चिंचोशी 2, दौंडकरवाडी 1, दावडी 1, डेहणे 1, धामणे 1, धानोरे 3, ढोरेभांबुरवाडी 21, दोंदे 2, गाडकवाडी 2, गुळाणी 1, होलेवाडी 4, जरेवाडी 2, जरेवाडी 1, कडाचीवाडी 2, कडधे 2, कडूस 10, काळेचीवाडी 2, काळूस 5, कनेरसर 5, कान्हेवाडी 1, करंजविहीरे 2, केळगाव 2, खालूंब्रे 17, खराबवाडी 18, खरपुडी बुद्रुक 3, कोयाळी 1, कुरकुंडी 1, कुरुळी 17, मरकळ 1,
मेदनकरवाडी 12, म्हाळुंगे 67, मोहकल 3, मोई 2, नाणेकरवाडी 9, निघोजे 11, पाडळी 1, पाईट 7,पिंपरी खुर्द 1, राक्षेवाडी 2, रेटवडी 2, सांडभोरवाडी 1,संतोषनगर 1, सातकरस्थळ 4, सावरदरी 5,शेलगाव 1, शेलपिंपळ्गाव 6, शेलू 1, शिंदे 2, शिरोली 3, सिद्धेगव्हाण 1, सोळू 1, सुपे 1, टेकवडी 1, वाकी बुद्रुक 3, वाकी खुर्द 11, वराळे 2, वाशेरे 1, वासुली 3.
या ग्रामीण भागातील 70 गावांमध्ये 317 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत 22471 व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यापैकी 19422 व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. तर 252 जणांचे मृत्यू झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात 1810, चाकण 450, आळंदी 150, राजगुरूनगर 387 असे एकूण 2797 बाधित रुग्ण असून ते कोविड केअर सेंटर व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 24 तासात 181 व्यक्तींना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे.