Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

…अन निमोणे गावाला मिळाले 27 रोहित्र

आमदार अशोक पवार यांच्या फोनची महावितरणने घेतली दखल

by प्रभात वृत्तसेवा
February 9, 2022 | 9:37 pm
A A
…अन निमोणे गावाला मिळाले 27 रोहित्र

निमोणे (प्रतिनिधी) : शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल निमोणे ग्रामस्थांच्या वतीने 26 जानेवारी रोजी त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमा दरम्यान येथील 33.11 के.व्ही. क्षमतेचे वीज उपकेंद्र काही रोहित्रांची कमतरता असल्याने पूर्ण क्षमतेने सर्व भागाला वीज पुरवठा होण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रोहित्रांची संख्या वाढवावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली.

या कार्यक्रमात शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र काळे यांनी आपल्या भाषणात ग्रामस्थांचे म्हणणे आमदार पवार यांच्या समोर मांडले. त्यामुळे याची दखल घेत आमदारांनी महावितरणच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला आणि ग्रामस्थांच्या मागणी नुसार 15 रोहित्रांची मागणी केली. त्यानंतर केवळ 13 दिवसातच निमोणे गावासाठी 27 रोहित्रांना मंजुरी मिळाल्याचे आमदार अशोक पवार यांनी फोनद्वारे ग्रामस्थांना कळवले आहे.

या 27 रोहित्रांमुळे गावच्या काही भागातील शेतीला पूर्ण दाबाने वीज मिळण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला असुन त्यामुळे निमोणे परिसरात शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले आहेत.

 

Tags: 27 RohitrasNimone villagepune dist news
Previous Post

“…अन्यथा शिवभोजन केंद्रांवर कारवाई करणार”

Next Post

बंगालमध्ये राजकीय सनसनाटी : सुवेंदू अधिकारी यांची तृणमूलमध्ये परतण्याची इच्छा

शिफारस केलेल्या बातम्या

पोलिस असल्याचे भासवून लुटणाऱ्या टोळी पासून सावध राहा
latest-news

…त्या पोलिसांच्या चौकशीचे पोलीस उपायुक्तांचे आदेश; डीसीपी ॲक्शन मोडवर

1 month ago
SSC Result 2023 : मुळशी तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.९९ टक्के; वाचा सविस्तर….
latest-news

SSC Result 2023 : मुळशी तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.९९ टक्के; वाचा सविस्तर….

4 months ago
वीजकंपनी कामगारांचा आजपासून संप
latest-news

pune gramin : पोखरी प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा खंडित

6 months ago
जुन्नरकरांनी अनुभवला शर्यतीचा थरार; आमदारांच्या बारीची सर्वत्र चर्चा
latest-news

pune gramin : वेताळेत धावले 180 बैलगाडे

6 months ago
Next Post
बंगालमध्ये राजकीय सनसनाटी : सुवेंदू अधिकारी यांची तृणमूलमध्ये परतण्याची इच्छा

बंगालमध्ये राजकीय सनसनाटी : सुवेंदू अधिकारी यांची तृणमूलमध्ये परतण्याची इच्छा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

Nagpur : पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Women’s Reservation Bill : “महिला आरक्षण विधेयकात दुरूस्ती करू’ – मल्लिकार्जुन खर्गे

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: 27 RohitrasNimone villagepune dist news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही