Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Pune Fast

पुण्याच्या नृत्यसमूहाचे दिल्लीत सादरीकरण

प्रजासत्ताक दिनी पथसंचलनात सहभाग

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2023 | 7:38 am
A A
पुण्याच्या नृत्यसमूहाचे दिल्लीत सादरीकरण

पुणे -प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात पुण्यातील चार नृत्य समूहांना सादरीकरणाची संधी देण्यात आली आहे. हे चारही समूह कथक या शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. टांझ कथक अकॅडमी, मनीषा नृत्यालय, अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक यासह उस्ताद जाफर मुल्ला खान आणि अविनाश बेलसरे यांचे शिष्य पथसंचलनात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, दिल्ली येथील अंतिम फेरी अशा देशभरातून घेतलेल्या विविध पातळीवर निवड प्रक्रियेतून नृत्य समूहातील नृत्य कलाकारांची निवड झाली आहे. “वंदे भारतम’यास्पर्धेतील सर्व फेऱ्या पूर्ण करत विजयी झाल्यानंतर या नृत्य समूहांना ही संधी मिळाली आहे.

टांझ कथक अकॅडमीचे पथसंचलनात सादरीकरणाचे हे दुसरे वर्ष असून, यंदा सई गोखले, मृणाल वैद्य, अनुशा बावणकर, रमणी भालेराव, आर्वी बेंद्रे, ईशा रानडे आदी विद्यार्थिनी सादरीकरण करतील. तर मनीषा नृत्यालयातील मधुरा आफळे, वैष्णवी निंबाळकर, चैत्राली उत्तुरकर, कीर्ती कुरंडे, मैथिली पुंडलिक, आयुषी डोबारिया आदी विद्यार्थिनी तर अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक ग्रुपमधील अदिती फडके, मधुरा इनामदार, अपूर्वा मुळ्ये, समृद्धी लेले, साक्षी जोशी, स्वरूपा भोंदे, हिमांशी झंवर आदी विद्यार्थिनींचा सहभाग असेल.

मी गेल्या वर्षी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली होती. तो अनुभव खूप छान होता. यंदा पथसंचलनात पुण्यातील चार समूह सादरीकरण करणार आहेत. “नारी शक्ती’ ही कार्यक्रमाची संकल्पना असणार आहे. पंचतत्त्वामधून ते नारी शक्तीचा संदेश देणार आहेत. चारही समूहातील विद्यार्थिनी मोठ्या मेहनतीने सराव करत आहेत. – तेजस्विनी साठे, नृत्य दिग्दर्शिका

Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

मनसे पुन्हा आक्रमक; बॉलिवूडला दिला इशारा,’पाकिस्तानी कलाकार दिसला, तर…’
Top News

#PuneByelection : ‘कसबा निवडणूक मनसे लढवणार नाही’

7 hours ago
पिंपरी चिंचवड – रुग्णालय नूतनीकरण परवाना शुल्क दर वाढले
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

11 hours ago
पिंपरीतील इच्छुकांना आता नागरिकांची जास्तच काळजी !
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

11 hours ago
पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

11 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

खासगी वाहनचालकांची मनमानी : नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन येथील चित्र

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू

Most Popular Today

Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!