मनपा पोटनिवडणुक : ईव्हीएमवर वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा आक्षेप

पुणे – पुणे महानगरपालिका प्रभाग १ मधून पोट निवडणुकीमध्ये भाजप च्या ऐश्वर्या जाधव या ७१८० मत मिळवत ३०९५ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

ईव्हीएमवर वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा आक्षेप

Posted by Digital Prabhat on Monday, 24 June 2019

मात्र, प्रभाग क्रमांक 1 मधील निकालानंतर ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडी,राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी व काययकर्त्यानी विश्रांतवाडी बंद करीत मुकुंदराव आंबेडकर चौकात घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रमुख उमेदवार व मिळालेली मते-

ऐश्वर्या आशुतोष जाधव- (भाजप) – ७१८०
रेणुका हुलगेश चलवादी- (राष्ट्रवादी) – ४०८५
रोहिणी रामलिंग टेकाळे- (वंचित बहुजन आघाडी) – २३४४

Leave A Reply

Your email address will not be published.