पुणे : शहरात करोनाचे 109 नवे बाधित

पुणे –दिवसभरातील बाधितांची संख्या घटली असून, नव्या 109 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. बरे झालेल्या 167 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवसभरात 5 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील तीन बाधित पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत 9 हजार 022 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 413 जण सक्रिय बाधित असून, त्यातील 182 जणांची प्रकृती गंभीर असून अन्य 227 जण ऑक्‍सिजनवर आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.