पुणे – कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाचे अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत. अशातच रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनातर्फे काही महत्वपूर्ण संपर्क क्रमांक देण्यात आलेत. कोरोनासंबंधित समस्या उद्भवल्यास हे क्रमांक नक्कीच उपयोगी ठरतील.
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष (020 -26127394)
टोल फ्री हेल्प लाईन क्र. 104
राष्ट्रीय कॉल सेंटर (91-11-23978046)
नायडू रुग्णालय पुणे
020-25506300
ससून रुग्णालय पुणे
020-26128000
महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष
020-25506800 /1/2/3
गर्भवती महिलांसाठी ऍम्ब्युलन्स
कमला नेहरू रुग्णालय पुणे- (020-25508500/8609)
सोनवणे रुग्णालय स्वारगेट पुणे- (020-25506108)
कोविड मयत ऍम्ब्युलन्स
020-24503211/12
कोविड व्यतिरिक्त मयत ऍम्ब्युलन्स
101
कोविड ऍम्ब्युलन्स
108
पुणे महानगरपालिका अंतर्गत कोविड सेंटर सेल
- सणस ग्राउंड, टिळक रोड(कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय) (020-25508000)
- रक्षकनगर स्टेडीयम, नगर रोड (नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय) (020-25509100)
- खेडेकर हॉस्पिटल, औंध(औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) (020-25507100)
- सिंहगड कॉलेज (विंग), वडगाव बु. (सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय) (020-24606300)
- सिंहगड कॉलेज (इ विंग), वडगाव बु. (सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय) (020-24606300)
- सिंहगड कॉलेज (उ विंग), वडगाव बु. (सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय) (020-24606300)
- सिंहगड कॉलेज (रायगड), वडगाव बु. (सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय) (020-24606300)
- सिंहगड कॉलेज (पन्हाळा), वडगाव बु. (सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय) (020-24606300)
- निकमार-अल्टीमा,बालेवाडी (औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) (020-25507100)
- निकमार-मिलेनियम बॉय,बालेवाडी (औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) (020-25507100)
- निकमार-मिलेनियम गर्ल्स,बालेवाडी(औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) (020-25507100)
- सिंहगड कॉलेज हॉस्टेल, कोंढवा ब्रु(कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय) (020-25508800)
- बालेवाडी फेज-1,बालेवाडी(कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय) (020-25501600)
- ट्रिनीटी कॉलेज, बोपदेव घाट(कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय) (020-25508800)
- बालेवाडी फेज-2,बालेवाडी(कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय) (020-25501600)
- निकमार-सिल्वर जुबली, (औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) (020-25507100)
- संत ज्ञानेश्वर हॉस्टेल,येरवडा(येरवडा-कळसधानोरी क्षेत्रीय कार्यालय) (020-25509100)
- उजएझ,शिवाजीनगर (शिवाजीनगर-घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालय) (020-25501500)
हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड, रुणवाहिका आणि आरोग्यविषयक कोणतीही अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. हेल्पलाइन क्रमांक – तपासणीसाठी डॉ. एन. बी. गोखले – 9422534721 / 8999951242 कोविड माहिती 1075 (केंद्र), 104 (राज्य) किंवा राज्य आरोग्य विभाग (020-26127394) नॉन कोविड आरोग्य (कोमार्बिड) तातडीचे (24/7) डी एम सी सेल – पुणे म.न.पा. (020-25506800, 25506801, 25506802, 25506803) कोविड लक्षणे / गृह विलगीकरण / रुग्णालय प्रवेशाकरिता (24/7) – डी.एम.सी सेल – पुणे म.न.पा. (020- 25506800, 25506801, 25506802, 25506803 किंवा 020-25506300 (नायडू रुग्णालय).
बेड उपलब्धतेसाठी
https://www.divcommpunecovid.com/ccsbedddashboard/hsr
इतर तातडीच्या कामासाठी पुणे म.न.पा.च्या आपत्ती व्यवस्थापन विभाग 020-25506800 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. तसेच गुगल ऍप वरुन कोविड केअर ऍप डाऊनलोड केल्यास बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती जाणून घेऊ शकता.