विविध दागिन्यांचे प्रदर्शन एकाच छताखाली होणार

पुणे – महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, पुणे सराफ असोसिएशन आणि स्टायलस इव्हेन्ट्‌स इंडिया यांच्या वतीने पाचव्या युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शोचे आयोजन करण्यात आले आहे. 15, 16 व 17 जून, 2019 रोजी पिंपरी- चिंचवड येथे हे प्रदर्शन होणार असल्याची माहिती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

यावेळी रणजीत शिंदे, श्रीकुमार के. पी., पुणे सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन अष्टेकर, सचिव अमृतलाल सोलंकी, सहसचिव राजाभाऊ वाईकर, खजिनदार कुमारपाल सोलंकी, फुलाचंद ओसवाल, अशोक अष्टेकर, रमेश सोनिगरा, विपुल अष्टेकर, योगेंद्र अष्टेकर व कांतीलाल धोका उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.