पुणे | शहरात सलग १७ व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

पुणे | शहरात (मनपा हद्दीत) आज सलग सतराव्या(१७) दिवशी कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे. आज पुणे शहरात १ हजार ३१७ नव्या कोरोना बाधीत रूग्णांची तर २ हजार ९८५ कोरोनामुक्त रूग्णांची नोंद झाली.

#दिलासादायक बाब म्हणजे पुणे शहरात १८ एप्रिलला ५६,६३६ असणारी एक्टिव्ह रुग्णसंख्या आज २० हजार ५८९ झाली आहे.

पुणे शहर कोरोना अपडेट : रविवार १६ मे,२०२१

◆ उपचार सुरु : २०,५८९
◆ नवे रुग्ण : १,३१७ (४,५९,३०३)
◆ डिस्चार्ज : २,९८५ (४,३१,००८)
◆ चाचण्या : ११,५५३ (२३,६४,१७२)
◆ मृत्यू : ४७ (७,७०६)

#Pune #Corona #PuneFightsCorona #CoronaFree

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

(१) दिवसभरात नवे १ हजार ३१७ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने १ हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ५९ हजार ३०३ इतकी झाली आहे.

(२) दिवसभरात २ हजार ९८५ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील २ हजार ९८५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ३१ हजार ००८ झाली आहे.

(३) दिवसभरात ११ हजार ५५३ टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात ११ हजार ५५३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २३ लाख ६४ हजार १७२ इतकी झाली आहे.

(४) गंभीर कोरोनाबाधितांची संख्या १,४१५ !

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २० हजार ५८९ रुग्णांपैकी १,४१५ रुग्ण गंभीर तर ५५९४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

(५) नव्याने ४७ मृत्युंची नोंद !

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ७०६ इतकी झाली आहे.

मागील १६ दिवसांचे पुणे शहराचे कोरोना अपडेट...
👇👇👇👇👇

शनिवार १५ मे,२०२१

◆ उपचार सुरु : २२३०४
◆ नवे रुग्ण : १,६९३ (४,५७,९८६)
◆ डिस्चार्ज : ३,०३३ (४,२८,०२३)
◆ चाचण्या : १२,४०९ (२३,५२,६१९)
◆ मृत्यू : ४८ (७,६५९)

शुक्रवार १४ मे,२०२१

◆ उपचार सुरु : २३६९२
◆ नवे रुग्ण : १,८३६ (४,५६,२९३)
◆ डिस्चार्ज : ३,३१८ (४,२४,९९०)
◆ चाचण्या : १३,९०८ (२३,४०,२१०)
◆ मृत्यू : ४८ (७,६११)

गुरुवार, १३ मे २०२१

◆ उपचार सुरु : २५२२२
◆ नवे रुग्ण : २,३९३ (४,५४,४५७)
◆ डिस्चार्ज : ४,१३५ (४,२१,६७२)
◆ चाचण्या : १२,७३८ (२३,२६,३०२)
◆ मृत्यू : ५० (७,५६३)

बुधवार १२ मे,२०२१

◆ उपचार सुरु : २७,०१४
◆ नवे रुग्ण : १,९३१ (४,५२,०६४)
◆ डिस्चार्ज : ४,५६७ (४,१७,५३७)
◆ चाचण्या : १३,९८१ (२३,१३,५६४)
◆ मृत्यू : ५२ (७,५१३)

मंगळवार ११ मे,२०२१

◆ उपचार सुरु : २९,७०२
◆ नवे रुग्ण : २,४०४ (४,५०,१३३)
◆ डिस्चार्ज : ३,४८६ (४,१२,९७०)
◆ चाचण्या : ११,९९६ (२२,९९,५८३)
◆ मृत्यू : ५२ (७,४६१)

सोमवार १० मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३०,८३६
◆ नवे रुग्ण : १,१६५ (४,४७,७२९)
◆ डिस्चार्ज : ४,०१० (४,०९,४८४)
◆ चाचण्या : ११,४९९ (२२,८७,५८७)
◆ मृत्यू : ५१ (७,४०९)

रविवार ९ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३३,७३२
◆ नवे रुग्ण : २,०२५ (४,४६,५६४)
◆ डिस्चार्ज : ४,८२५ (४,०५,४७४)
◆ चाचण्या : १३,१०७ (२२,७६,०८८)
◆ मृत्यू : ५४ (७,३५८)

शनिवार ८ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३६,५८६
◆ नवे रुग्ण : २,८३७ (४,४४,५३९)
◆ डिस्चार्ज : ४,६७३ (४,००,६४९)
◆ चाचण्या : १७,११८ (२२,६२,९८१)
◆ मृत्यू : ५९ (७,३०४)

शुक्रवार ७ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३८,४८१
◆ नवे रुग्ण : २,४५१ (४,४१,७०२)
◆ डिस्चार्ज : ३,४९१ (३,९५,९७६)
◆ चाचण्या : १६,७६३ (२२,४५,८६३)
◆ मृत्यू : ६१ (७,२४५)

गुरुवार, ६ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३९,५८२
◆ नवे रुग्ण : २,९०२ (४,३९,२५१)
◆ डिस्चार्ज : २,९८६ (३,९२,४८५)
◆ चाचण्या : १८,८६२ (२२,२९,१००)
◆ मृत्यू : ६६ (७,१८४)

बुधवार ५ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३९,७३२
◆ नवे रुग्ण : ३,२६० (४,३६,३४९)
◆ डिस्चार्ज : ३,३०३ (३,८९,४९९)
◆ चाचण्या : १९,७९० (२२,१०,२३८)
◆ मृत्यू : ६४ (७,११८)

मंगळवार ४ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३९,८३९
◆ नवे रुग्ण : २,८७९ (४,३३,०८९)
◆ डिस्चार्ज : ३,६७८ (३,८६,१९६)
◆ चाचण्या : १५,०९८ (२१,९०,४४८)
◆ मृत्यू : ६३ (७,०५४)

सोमवार ३ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ४०,७०१
◆ नवे रुग्ण : २,५७९ (४,३०,२१०)
◆ डिस्चार्ज : ४,०४६ (३,८२,५१८)
◆ चाचण्या : १२,२७६ (२१,७५,३५०)
◆ मृत्यू : ६१ (६,९९१)

रविवार २ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ४२,२२९
◆ नवे रुग्ण : ४,०४४ (४,२७,६३१)
◆ डिस्चार्ज : ४,६५६ (३,७८,४७२)
◆ चाचण्या : १६,६१० (२१,६३,०७४)
◆ मृत्यू : ६६ (६,९३०)

शनिवार १ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ४२,९०७
◆ नवे रुग्ण : ४,०६९ (४,२३,५८७)
◆ डिस्चार्ज : ४,३३९ (३,७३,८१६)
◆ चाचण्या : १९,३३६ (२१,४६,४६४)
◆ मृत्यू : ६७ (६,८६४)

शुक्रवार ३० एप्रिल, २०२१

◆ उपचार सुरु : ४३,२४४
◆ नवे रुग्ण : ४,११९ (४,१९,५१८)
◆ डिस्चार्ज : ५,०१३ (३,६९,४७७)
◆ चाचण्या : १९,५३७ (२१,२७,१२८)
◆ मृत्यू : ६५ (६,७९७)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.