#Corona | पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

 

पुणे – शहरात आज सलग चौथ्या दिवशी (३ मे, २ मे, १ मे,३० एप्रिल) कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे.  पुणे शहरात आज २ हजार ५७९ नवे रूग्ण तर  ४ हजार ०४६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 

पुणे कोरोना अपडेट : सोमवार ३ मे,२०२१ 

◆ उपचार सुरु : ४०,७०१

◆ नवे रुग्ण : २,५७९ (४,३०,२१०)

◆ डिस्चार्ज : ४,०४६ (३,८२,५१८)

◆ चाचण्या : १२,२७६ (२१,७५,३५०)

◆ मृत्यू : ६१ (६,९९१)

#PuneFightsCorona #CoronaUpdate

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
👇👇👇

(१) दिवसभरात नवे २ हजार ५७९ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने २ हजार ५७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ३० हजार २१० इतकी झाली आहे.

(२) दिवसभरात ४ हजार ०४६ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील ४ हजार ०४६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ८२ हजार ५१८ झाली आहे.

(३) दिवसभरात १२ हजार २७६ टेस्ट ! 

पुणे शहरात आज एकाच दिवसात १२ हजार २७६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २१ लाख ७५ हजार ३५० इतकी झाली आहे.

(४) गंभीर कोरोनाबाधितांची संख्या १,४११ !

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४० हजार ७०१ रुग्णांपैकी १,४११ रुग्ण गंभीर तर ६,७२१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

(५) नव्याने ६१ मृत्युंची नोंद !

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ९९१ इतकी झाली आहे.

मागील तीन दिवसांचे पुणे शहराचे कोरोना अपडेट…
👇👇👇

रविवार २ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ४२,२२९
◆ नवे रुग्ण : ४,०४४ (४,२७,६३१)
◆ डिस्चार्ज : ४,६५६ (३,७८,४७२)
◆ चाचण्या : १६,६१० (२१,६३,०७४)
◆ मृत्यू : ६६ (६,९३०)

शनिवार १ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ४२,९०७
◆ नवे रुग्ण : ४,०६९ (४,२३,५८७)
◆ डिस्चार्ज : ४,३३९ (३,७३,८१६)
◆ चाचण्या : १९,३३६ (२१,४६,४६४)
◆ मृत्यू : ६७ (६,८६४)

शुक्रवार ३० एप्रिल, २०२१

◆ उपचार सुरु : ४३,२४४
◆ नवे रुग्ण : ४,११९ (४,१९,५१८)
◆ डिस्चार्ज : ५,०१३ (३,६९,४७७)
◆ चाचण्या : १९,५३७ (२१,२७,१२८)
◆ मृत्यू : ६५ (६,७९७)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.