Pune : कॅम्प भागात 31 डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल

पुणे  :- वर्षअखेर आणि नववर्षारंभ साजरा करण्यासाठी शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील एम.जी. रोडवर 31 डिसेंबर रोजी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत. लष्कर (कॅम्प) परिसरातील रस्त्यावर 31 डिसेंबर रोजी सायं. 5 वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, … Continue reading Pune : कॅम्प भागात 31 डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल