पुणे ( Pune By Election Result ) – कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार हेमंत रासणे हे पिछाडीवर आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी कांटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे…
काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा ११ हजार ४० मतांनी विजय; रासने पराभूत
गुलाल धंगेकरांचा! २० व्या फेरीतील आघाडीने विजय आणखी मोठा
महाविकास आघाडी : रवींद्र धंगेकर- 73194
भाजप : हेमंत रसने- 62244
रवींद्र धंगेकरांचा विजय! भाजपला धक्का; कसब्याचा कौल महाविकास आघाडीला
१८व्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर 9 हजार 440 मतांनी आघाडी
– 16 व्या फेरीत रवींद्र धंगेकर 6500 मतांची आघाडी धंगेकर
“लोकांनी पैसे घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर घेऊन…” विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करताना धंगेकर म्हणाले…
– 15 व्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 6006 मतांची आघाडी
महाविकास आघाडी : रवींद्र धंगेकर- 45504
भाजप : हेमंत रसने- 40892
14 व्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 52423 मत
महाविकास आघाडी : रवींद्र धंगेकर- 52423
भाजप : हेमंत रसने – 47419
– कसबा पेठेतील मतमोजणीवर बावनकुळे म्हणाले, ‘जर आमचा पराजय झाला तर का झाला याची कारणे शोधले जाईल’
कसब्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसां विरोधात तक्रार
– कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रचारात फडणवीसांनी हिंदुत्वासाठी मतदान करा असं आवाहन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
कसबा पोटनिवडणूक : बिचुकले आणि दवे यांच्या शर्यतीती नोटाची सरशी… धंगेकर विरुद्ध रासने कांटे की टक्कर सुरु
अकराव्या फेरीअखेरीस रवींद्र धंगेकर 3 हजार 122 मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर 4264 मतांनी आघाडीवर
-धंगेकर 38286
-रासने 34022
कसब्यात भाजपचा गड कोसळणार, मविआ विजयी होणार – संजय राऊत
नवव्या फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर आघाडीवर
नववी फेरी
-रवींद्र धंगेकर 34701
-हेमंत रासणे 30258
-नऊवी फेरी
धंगेकर 1200 मतांनी आघाडीवर
-कसबा पेठ आठवी फेरी
कसबा पेठ आठवी फेरी रवींद्र धंगेकर ३०,५३७ हेमंत रासने २७,१८७ आनंद दवे १००
Breaking News : निकालापूर्वीच पुण्यात झळकले रवींद्र धंगेकर यांच्या नावाचे ‘ते’ बॅनर्स; चर्चेला उधाण..!
-कसबा पेठ सातवी फेरी
कसबा पेठ सातवी फेरी रवींद्र धंगेकर २५,९०४ हेमंत रासने २४,६३३ आनंद दवे १००
आनंद दवे यांना सहाव्या फेरी अखेर 100 मते
ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी विजयाचा दावा केला होता त्यांना तिसऱ्या फेरीपर्यंत अवघी 12 मते मिळाली आहे. तर सहाव्या फेरी अखेर त्यांना 100 मतं मिळाली आहे.
– पिंपरी चिंचवड सहावी फेरी
पिंपरी चिंचवड सहावी फेरी नाना काटे १७८३७ अश्विनी जगताप २१२३७ राहुल कलाटे ७९०७
– कसब्यातील सहाव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर
रवींद्र धंगेकर यांना सहाव्या फेरी अखेर 23 हजार 80 मते
भाजपच्या हेमंत रासने यांना 20 हजार 363 मते
हिंदू महासंघाचे आनंद दवे यांना 100 मते
रवींद्र धंगेकर 2 हजार 717 मतांनी आघाडीवर
– कसबा पेठ सहावी फेरी
कसबा पेठ सहावी फेरी रवींद्र धंगेकर २३,०८० हेमंत रासने २०,३६३ आनंद दवे १००
– कसबा पेठ पाचवी फेरी
कसबा पेठ पाचवी फेरी रवींद्र धंगेकर १९०२० हेमंत रासने १७०५३ आनंद दवे १००
कसबा पोट निवडणूक : भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर यांची आघाडी ‘जाणून घ्या’ पाचव्या फेरीमध्ये नेमकं काय घडलं
Kasba Assembly Bypoll Results Live : अभिजीत बिचकुले यांना पहिल्या फेरीत ४ मते
– कसबा पेठ चौथी फेरी
कसबा पेठ चौथी फेरी रवींद्र धंगेकर १४८९१ हेमंत रासने १४३८२ आनंद दवे १००
– कालच माझी पत्नी म्हणाली की… – रवींद्र धंगेकर
कालच माझी पत्नी म्हणाली की तुम्हाला आता सगळं अवघड आहे. तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हाला खूप काम करायचं आहे
– कसबा पेठ तिसरी फेरी
कसबा पेठ तिसरी फेरी रवींद्र धंगेकर ११,१५७ हेमंत रासने १०,६७३ आनंद दवे १२
– कसबा पेठ
कसबा पेठ रवींद्र धंगेकर ५००० हेमंत रासने २८००
पुण्यात मत मोजणीला सुरुवात; कोरेगाव पार्कमध्ये ‘नो व्हेईकल झोन’ !