पुणे : सकाळी 9 पर्यंत हडपसरमध्ये सर्वाधिक तर कॅन्टोन्मेंटमध्ये कमी मतदान

पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. यानुसार पुण्यात सकाळी 9 पर्यंत हडपसरमध्ये सर्वाधिक 8 टक्के तर सर्वात कमी कॅन्टोन्मेंट मध्ये 3.15 टक्के मतदान झाले आहे.

 निवडणूक आयोगाच्या मोबाईल अॅपमधील माहितीनुसार पुण्यातील सकाळी 9 पर्यंतची स्थिती : 

Leave A Reply

Your email address will not be published.