Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune: भिडे पूल पुन्हा पाण्याखाली; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Pune Rain Update |

by प्रभात वृत्तसेवा
July 29, 2024 | 11:25 am
Pune: भिडे पूल पुन्हा पाण्याखाली; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Pune Rain Update |  पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. खडकवासलासह टेमघर, वरसगाव, पानशेत या धरण साखळीतसाखळीत संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे पूल आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवून सोमवारी पहाटे 4 वा. वाढवून 18 हजार 491 क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात जवळ साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

भिडे पूल वाहतुकीस बंद

सोमवारी सकाळी भिडे पूलावरुन पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्पुरते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भिडे पुलावरून जाणाऱ्या वाहनांना डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी पूलमार्गे इच्छितस्थळी जावे लागणार आहे. Pune Rain Update |

दुसरीकडे, पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग वाढवून रात्री 12  वाजता 9 हजार 824 क्यूसेक करण्यात आला आहे. दरम्यान,  जुलैच्या मध्यानंतर दमदार पाऊस बरसला आणि धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. Pune Rain Update |

हेही वाचा: 

“निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची शरद पवारांची भाषा” ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

 

Join our WhatsApp Channel
Tags: Bhide Pooldamkhadkwasalapunepune rain updaterain update
SendShareTweetShare

Related Posts

Pune : थर्टी फस्टमुळे मासळीला सर्वाधिक पसंती
पुणे

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

May 19, 2025 | 5:59 am
Pimpri : हापूसचा हंगाम आणखी दहा पंधरा दिवसांचाच
पुणे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

May 19, 2025 | 5:44 am
Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू
पुणे

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

May 19, 2025 | 5:25 am
Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही
पुणे

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

May 19, 2025 | 5:17 am
Pune District: नऊ हजार शेतकऱ्र्यांना ९० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप
पुणे

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

May 19, 2025 | 5:15 am
Pimpri : विधानसभेच्या यशात इव्हीएम नव्हे तर महाविकास आघाडी दोषी – आठवले
पुणे

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

May 19, 2025 | 5:14 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!