Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune : पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहा

वीजवाहिन्या, रोहित्र, फिडरजवळ न जाण्याचे महावितरणचे आवाहन

by प्रभात वृत्तसेवा
January 13, 2025 | 5:31 am
in पुणे
Pune : पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहा

पुणे : मकर संक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी. वीज तारांसह इतर वीजयंत्रणेत अडकलेला पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स, तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी आहेत. मकर संक्रातीनिमित्त पतंग उडविताना पतंग किंवा मांजा वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नागरिक किंवा लहान मुलांनी लोखंडी सळई, काठीच्या सहाय्याने वीजयंत्रणेमध्ये अडकलेला मांजा किंवा पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये.

वीज यंत्रणेमध्ये वीजप्रवाह सुरू असताना वीजतारा, रोहित्र किंवा वीजयंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याच्या प्रयत्नात वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा किंवा त्यावर चढून जाण्याचा धोका पत्करला जातो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते. याशिवाय पतंगाच्या मांज्यामध्ये धातूमिश्रित कोटिंग असल्यामुळे विजेचा धक्क्याने विद्युत अपघातामध्ये जीवितहानी, तसेच वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे.

नागरिकांनी व विशेषतः लहान मुले व तरुणांनी महावितरणची विविध वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित व मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. कोणत्याही परिस्थितीत वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये. अतिशय सुरक्षितपणे व वीजयंत्रणेपासून सतर्क राहून सावधगिरी बाळगत पतंगोत्सव साजरा करावा. तातडीच्या मदतीसाठी २४ तास सुरू असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: kite festivalMAHARASHTRAnewspower linespune news
SendShareTweetShare

Related Posts

Gopichand Padalkar VIDEO
latest-news

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

July 9, 2025 | 8:53 am
Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस
Top News

Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस

July 9, 2025 | 8:45 am
Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !
पुणे

Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

July 9, 2025 | 8:23 am
नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !
पुणे

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

July 9, 2025 | 8:12 am
Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात
Top News

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

July 9, 2025 | 8:05 am
Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला
Top News

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

July 9, 2025 | 7:55 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

भारताविरुद्ध मोठे षडयंत्र ! पाकिस्तानची ‘या’ देशासोबतची जवळीक धोक्याची घंटा?; सीडीएस अनिल चौहान यांचे विधान

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

आमदार निवासात राडा! बनियन-लुंगीवर आले अन्….; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांची कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस

आज भारत बंद, २५ कोटींहून अधिक कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

Pimpri : शहरात ८८ धोकादायक इमारती

Pimpri : लोहगड-विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाऊंडचा वेढा

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!