Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#INDvENG : कर्णधारपदासाठी बुमराहऐवजी पुजारा हा चांगला पर्याय होता; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले मत

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2022 | 10:00 pm
A A
#INDvENG : कर्णधारपदासाठी बुमराहऐवजी पुजारा हा चांगला पर्याय होता; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले मत

मुंबई  – जसप्रीत बुमराहला भारतीय संघाचे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी नेतृत्व दिले गेले. मात्र, त्याच्या जागी चेतेश्‍वर पुजारा हा चांगला पर्याय होता, असे मत माजी कसोटीपटू वसिम जाफर याने व्यक्‍त केले आहे.

बुमराहकडे गुणवत्ता आहे, पण पुजारा जास्त सरस ठरला असता. 90 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याचा अनुभव कधीही महत्त्वाचाच असतो. बीसीसीआय व निवड समितीने बुमराहकडे नेतृत्व सोपवताना पुजाराच्या ज्येष्ठतेचा विचारच केलेला दिसत नाही.

पुजाराची वैयक्‍तिक कामगिरी सध्या सरस होत नसली तरीही त्याच्यासारखे खेळाडू एखाद्या खेळीनंतर पुन्हा भरात येऊ शकतात. त्यामुळे त्याचे संघातील स्थान निश्‍चित नाही, असे सांगत बुमराहकडे कर्णधारपद सोपवणे योग्य नाही, असेही जाफरने म्हटले आहे.

Tags: better optionbumrahcaptaincypujaraWasim Jaffer

शिफारस केलेल्या बातम्या

Wasim Jaffer
Top News

“भारताकडे इतके टॅलेंट आहे की संघ निवडताना गोंधळ उडतो”, भारताच्या माजी क्रिकेटपटूंचं वक्तव्य!

2 months ago
#TeamIndia : बुमराहच्या जागी ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड
क्रीडा

#TeamIndia : बुमराहच्या जागी ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड

4 months ago
हजारे, दुलीप व देवधर स्पर्धा रद्द करा
क्रीडा

भारतीय संघाच्या ‘बीग थ्री’वर जाफरची टीका, म्हणाला; “हे तीन फलंदाज…”

6 months ago
#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा
क्रीडा

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

7 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया – नाना पटोले

Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; ‘या’ शाळेची सध्या संपूर्ण देशात चर्चा

Womens U19 T20 WorldCup | भारतीय महिलांचा विजयरथ फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

Most Popular Today

Tags: better optionbumrahcaptaincypujaraWasim Jaffer

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!