PSL 2024 : पाकिस्तान खेळाडूचे ‘लाइव्ह मॅच’ दरम्यान न पटणारं कृत्य…! कॅमेऱ्यात घटना कैद, नेमकं काय घडलं, पहा Video…

Pakistan Cricketer Smoked Cigarette :  पाकिस्तान सुपर लीग 2024 (PSL 2024) च्या फायनल दरम्यान एक दृश्य दिसले जे व्यावसायिक क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. खरं तर, पीएसएल चॅम्पियन बनलेला इस्लामाबाद युनायटेडचा स्टार अष्टपैलू इमाद वसीम लाईव्ह सामन्यादरम्यान (फायनल) ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढताना दिसला. ड्रेसिंग रूम ही अशी ठिकाणे आहेत जिथे संघाचे खेळाडू एकत्र बसतात आणि … Continue reading PSL 2024 : पाकिस्तान खेळाडूचे ‘लाइव्ह मॅच’ दरम्यान न पटणारं कृत्य…! कॅमेऱ्यात घटना कैद, नेमकं काय घडलं, पहा Video…