‘आंदोलन करा, पण माझ्या हॉटेल बाहेर नाही…”

पुणे – राज्य सरकारने काल कोरोना काळात घातलेले निर्बंध शिथिल केले, यामध्ये प्रामुख्याने 22 जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र 11 जिल्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले. यात पुणे शहर आणि जिल्याचा समावेश आहे.

निर्बंध मध्ये काही दिलासा मिळलेला नाही, यावर पुण्यातील काही व्यवसायिक यांनी डेक्कन परिसरातील गोखले चौक येथे घंटा थाळीनाद केला.

मात्र ज्या हॉटेलच्या बाहेर हे आंदोलन सुरू झाले, त्या हॉटेल च्या मालकानेच त्यांना बाहेर येऊन रोखले आणि माझ्या हॉटेलच्या बाहेर आंदोलन सुरू कोणी करण्यास सांगितले असा सवाल आंदोलन कर्त्यांना केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.