Ayodhya : अयोध्येतील विमानतळाच्या नामकारणाचा प्रस्ताव मंजुर

Ayodhya – अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्याच्या आणि त्याला “महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्याधाम” असे नाव देण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विमानतळाचे नाव, “महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्याधाम,असे होणार असून त्यातून महर्षी वाल्मिकी यांना मानवंदना दिली जाणार आहे अशी सरकारची भूमिका आहे. महाकाव्य रामायण रचण्याचे श्रेय … Continue reading Ayodhya : अयोध्येतील विमानतळाच्या नामकारणाचा प्रस्ताव मंजुर