#PKLSeason10 : यंदा कोण आहे ‘टॉप रेडर’ किताब जिंकण्याच्या शर्यतीत! जाणून घ्या, प्रो कबड्डी लीग-10 च्या हंगामातील टॉप-10 रेडर खेळाडूंची यादी…

Pro Kabaddi League 2023-24 : सध्या प्रो कबड्डी लीगचा (PKL 2023) दहावा हंगाम खूप धमाकेदार सुरू आहे. प्रो कबड्डी लीगच्या या हंगामात सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तर काही अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. प्रो कबड्डी लीग 2022 मध्ये आतापर्यंत(4 फेब्रुवारी 2024) 5 रेडर्सनी 150 हून अधिक रेड (Raid)पॉइंट्स मिळवले आहेत. दरम्यान, या … Continue reading #PKLSeason10 : यंदा कोण आहे ‘टॉप रेडर’ किताब जिंकण्याच्या शर्यतीत! जाणून घ्या, प्रो कबड्डी लीग-10 च्या हंगामातील टॉप-10 रेडर खेळाडूंची यादी…