#PKLSeason10 (#MUMvPAT Match 23) : यु मुंम्बा विजयी; पाटणाचा अवघ्या 2 गुणांनी केला पराभव…

Pro Kabaddi League 2023-24 :- प्रो-कबड्डी लीगमध्ये पुण्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यात यु मुंम्बा संघाने पाटणा पायरट्सचा 42-40 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव केला आणि 4 सामन्यांमध्ये दुसरा विजय नोंदवला. 3 वेळा माजी चॅम्पियन असलेल्या पाटणा  पायरेट्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात दोन्ही संघांची जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र, यु मुंम्बाच्या अमीरमहंमद जफरदनिशने अफलातून … Continue reading #PKLSeason10 (#MUMvPAT Match 23) : यु मुंम्बा विजयी; पाटणाचा अवघ्या 2 गुणांनी केला पराभव…