#PKLSeason10 (#CHEvPUN Match 115) : मोठ्या विजयासह पुणेरी पलटणचा उपांत्य फेरीत प्रवेश…

Tamil Thalaivas vs Puneri Paltan, Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, रविवारी नेताजी इनडोअर स्टेडियमवर पुणेरी पलटणने तामिळ थलायवासचा 56-29 गुणांनी पराभव करून गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. पलटनच्या या विजयामुळे तमिळ थलायवाससह यू मुंबाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. तर स्पर्धेत चतुरस्त्र दर्शन घडविणाऱ्या पुणेरी पलटण संघाने या … Continue reading #PKLSeason10 (#CHEvPUN Match 115) : मोठ्या विजयासह पुणेरी पलटणचा उपांत्य फेरीत प्रवेश…