#PKLSeason10 (#PATvBLR Match 99) : तमिळ थलायवाजचा पराभव करत जयपूर पिंक पँथर्सची प्ले-ऑफमध्ये धडक…

Jaipur Pink Panthers vs Tamil Thalaivas, Pro Kabaddi League 2023-24 : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, गतविजेते जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग (PKL) च्या 10 व्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे बुधवारी झालेल्या हंगामातील 99व्या सामन्यात जयपूरने तमिळ थलायवाजचा 42-27 असा पराभव केला. या विजयासह जयपूर पिंक पँथर्सने … Continue reading #PKLSeason10 (#PATvBLR Match 99) : तमिळ थलायवाजचा पराभव करत जयपूर पिंक पँथर्सची प्ले-ऑफमध्ये धडक…