मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ‘प्रियांका चोप्राने’ आपल्या आगामी ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या चित्रपटात प्रियंका सोबत अभिनेता ‘फरहान अख्तर’ आणि अभिनेत्री ‘जायरा वसीम’ देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
चित्रपटाचा मुख्य ट्रेलर मंगळवारी लॉंच होणार असून, 11ऑक्टोबरला ‘द स्काय इज पिंक’ चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना एक सुखी कुटुंब दिसणार आहे.
In this family, crazy doesn’t skip a generation! We bring to you #TheSkyIsPink trailer tomorrow
at 10 AM!@FarOutAkhtar @ZairaWasimmm #RohitSaraf #ShonaliBose @RonnieScrewvala @RSVPMovies #SiddharthRoyKapur @roykapurfilms @PurplePebblePic #SKGlobal pic.twitter.com/WvKovTQ1ht— PRIYANKA (@priyankachopra) September 9, 2019