Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

नेहमीप्रमाणे मुलीच्या फोटोमध्ये हाईड केला नाही चेहरा ! प्रियांका-निकच्या लेकीचा फोटो व्हायरल

by प्रभात वृत्तसेवा
November 23, 2022 | 2:33 pm
A A
नेहमीप्रमाणे मुलीच्या फोटोमध्ये हाईड केला नाही चेहरा ! प्रियांका-निकच्या लेकीचा फोटो व्हायरल

मुंबई – प्रियांका चोप्रा नुकतीच भारतात येऊन गेली. यावेळी चाहत्यांनी तिने मुलीला सोबत का आणले नाही ? असा सवाल वारंवार विचारला होता. तसेच निदान भारतात आल्यावर तर मुलीचा चेहरा दाखव अशी मागणी अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर केली होती. आता प्रियांकाने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. प्रियांका चोप्राने नुकताच तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे. जे पाहून चाहते खूप खूश होऊ शकतात.

प्रियांकाने अनेकदा सोशल मीडियावर मुलीचा फोटो शेअर करताना तिचा चेहरा कव्हर केला होता. मुलीच्या चेहऱ्यावर ती अनेकदा हार्ट ईमोजी लावत असे. तिच्या अशा कृतीबद्दल ती मुलीला नजर लागू नये म्हणून असे करत असलयाचे तर्क अनेकांनी सोशल मीडियावर लावले होते. परंतु आता प्रियंकाने आपल्या मुलीचे क्युट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये प्रियांकाची मुलगी मालती मेरीचा चेहरा दिसत आहे. डोक्यात घातलेल्या टोपीमुळे ती खूपच क्युट दिसत आहे. यावेळी ती शांत झोपलेली असल्याचे फोटोवरून दिसून येते. प्रियांका बऱ्याच दिवसांनी भारतात आली होती. ती लवकरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत.

Tags: Mary Malti chopra photo has gone viralMary Malti's photonick jhonaspriyanka chopraPriyanka-Nick's daughterप्रियांका-निकप्रियांका-निकच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Previous Post

गुजरात निवडणुकीसाठी राज्यात सुट्टी; अजित पवार संतापून म्हणाले,”अशा प्रकारे नवीन पायंडा पाडणं…”

Next Post

संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर; म्हणाले,”तीन महिने ते जेल मध्ये होते, तेव्हा”

शिफारस केलेल्या बातम्या

प्रियांका चोप्राने बहीण परिणीतीसाठी शेअर केली खास पोस्ट; लग्नात गैरहजर राहणार? चर्चांना उधाण
बॉलिवुड न्यूज

प्रियांका चोप्राने बहीण परिणीतीसाठी शेअर केली खास पोस्ट; लग्नात गैरहजर राहणार? चर्चांना उधाण

1 week ago
हॉलीवुड न्यूज – प्रियांका चोप्राच्या कुटुंबात सुरू झाला वाद, होणार घटस्फोट…
बॉलिवुड न्यूज

हॉलीवुड न्यूज – प्रियांका चोप्राच्या कुटुंबात सुरू झाला वाद, होणार घटस्फोट…

4 weeks ago
अभिनेत्री प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटसोबत तोडली पार्टनरशीप; नेमकं काय घडलं?
बॉलिवुड न्यूज

अभिनेत्री प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटसोबत तोडली पार्टनरशीप; नेमकं काय घडलं?

1 month ago
स्टेजवर परफॉर्म करताना अचानक गेला निक जोनासचा तोल; व्हिडिओ व्हायरल
बॉलिवुड न्यूज

स्टेजवर परफॉर्म करताना अचानक गेला निक जोनासचा तोल; व्हिडिओ व्हायरल

2 months ago
Next Post
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर; म्हणाले,”तीन महिने ते जेल मध्ये होते, तेव्हा”

संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर; म्हणाले,"तीन महिने ते जेल मध्ये होते, तेव्हा"

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Mary Malti chopra photo has gone viralMary Malti's photonick jhonaspriyanka chopraPriyanka-Nick's daughterप्रियांका-निकप्रियांका-निकच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही