बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपलं नाव गाजवणाऱ्या प्रियांका चोप्राची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अभिनेत्री तिच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त, तिच्या स्टायलिश ड्रेसिंग सेन्ससाठी देखील ओळखली जाते. जेव्हापासून प्रियंकाने हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून तिच्या शैलीत एक जबरदस्त परिवर्तन झाले आहे. दरम्यान प्रियंकाने परिधान केलेल्या बोल्ड ड्रेसमुळे ती उप्स मोमेंटची शिकार झाल्याचे पहायला मिळाले आहे. प्रियंकाचा हा फोटो सद्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
आजच्या काळात प्रियांका चोप्राला ग्लोबल स्टार म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या मेहनतीने तिने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. परदेशात राहून अभिनेत्री स्टाईलशी अजिबात तडजोड करत नाही. तिचे एकापेक्षा एक ड्रेस हे आजच्या फॅशन दिवासाठी प्रेरणादायी आहेत. पण स्टाईलची ही वावटळ कधी कधी स्वतःवरही ओढवून घेते आणि हेच घडले जेव्हा प्रियंका एका अवॉर्ड फंक्शनला असे कपडे परिधान करून पोहोचली की तिला इच्छा असूनही ती आपला उप्स मोमेंट लपवू शकली नाही.
प्रियंकाने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये इतका बोल्ड ड्रेस परिधान केला होता की, तिलाच तिचा ड्रेस पुन्हा पुन्हा सांभाळावा लागला होता. अभिनेत्रीच्या या ड्रेसचा कट इतका खोल होता की तिच्या शरीराचा काही भाग स्पष्ट दिसत होता. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून अनेक लोक अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.