Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पती निकसोबत प्रियांका चोप्राने केली ‘डेट नाईट’ ! मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षातून फिरतानाचे फोटो व्हायरल

by प्रभात वृत्तसेवा
April 3, 2023 | 11:10 am
A A
पती निकसोबत प्रियांका चोप्राने केली ‘डेट नाईट’ ! मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षातून फिरतानाचे फोटो व्हायरल

मुंबई – चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनससह मुंबईच्या रस्त्यावर डेट नाईटसाठी बाहेर पडली. विशेष म्हणजे ती मुंबईला जाण्यासाठी ऑटो राईडमध्ये बसून फोटोशूट करताना दिसत आहे. तिच्याशिवाय तिचा नवरा आणि रिक्षाचालकही यामध्ये दिसत आहेत. दोघेही रिक्षाजवळ उभे राहून फोटोशूट करताना दिसत आहेत.प्रियांकाचे हे आगळेवेगळे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

यावेळी प्रियांका चोप्राने डीप नेक कलरफुल वन पीस गाऊन घातला आहे. त्याचवेळी तिचा पती निकने निळ्या रंगाचा सूट कोट परिधान केला आहे. या फोटोंमध्ये दोघेही आनंदी आणि एन्जॉय करताना दिसत आहेत.प्रियांका आपल्या पतीसह मुंबईत आली होती. निमित्त होत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये होणारा प्रोग्रॅम. यावेळी प्रियांकाने आपल्या पतीसह या कार्यक्रमाला हजेरी लावली.

प्रियंका चोप्राने तिच्या पतीसोबत डेट नाईट केल्याचे समजते. प्रियंकाने याबाबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्या फोटोंना 3 तासात 18 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. फोटो शेअर करताना प्रियंका चोप्राने लिहिले की, ‘ऑटो रिक्षामध्ये डेट नाईट. तेही निकसोबत. प्रियंका आणि निकचा फोटोमधील अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

प्रियांका चोप्रा ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे
प्रियांका चोप्रा एक चित्रपट अभिनेत्री आहे. ती सध्या मुंबईत आहे. लवकरच ती सिटाडेल या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.जबरदस्त ऍक्शन असलेल्या या सिरीजमध्ये प्रियांका एका स्पायच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Priyanka Chopra boldpriyanka chopra desi girlPriyanka Chopra did a 'date night' with her Nick jhonaspriyanka chopra in indiapriyanka nick in mumbaipriyanka nick rikshaw drive
Previous Post

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या चर्चांवर भडकला, म्हणाला “हे चुकीचं…”

Next Post

काळजी घ्या ! एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेची लाट येणार.. आयएमडीने व्यक्त केला अंदाज

शिफारस केलेल्या बातम्या

एका डान्ससाठी करावी लागली 45 दिवस मेहनत ! प्रियांका चोप्राने सांगितली ‘अंदाज’ चित्रपटाची आठवण
बॉलिवुड न्यूज

एका डान्ससाठी करावी लागली 45 दिवस मेहनत ! प्रियांका चोप्राने सांगितली ‘अंदाज’ चित्रपटाची आठवण

4 months ago
VIDEO पती निकच्या कॉन्सर्टमधे प्रियांका चोप्राला पाहून फॅन्स झाले बेकाबु म्हणतात,”देवा,अशी बायको…”
बॉलिवुड न्यूज

VIDEO पती निकच्या कॉन्सर्टमधे प्रियांका चोप्राला पाहून फॅन्स झाले बेकाबु म्हणतात,”देवा,अशी बायको…”

5 months ago
‘यांना कोणीतरी समजवा…’ प्रियांका निकच्या लिफ्टमधील रोमँटिक फोटोवर भडकले नेटकरी
बॉलिवुड न्यूज

‘यांना कोणीतरी समजवा…’ प्रियांका निकच्या लिफ्टमधील रोमँटिक फोटोवर भडकले नेटकरी

5 months ago
तुफान हाणामारी.. बोल्ड आणि बिग बजेट ! प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
बॉलिवुड न्यूज

तुफान हाणामारी.. बोल्ड आणि बिग बजेट ! प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

6 months ago
Next Post
काळजी घ्या ! एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेची लाट येणार.. आयएमडीने व्यक्त केला अंदाज

काळजी घ्या ! एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेची लाट येणार.. आयएमडीने व्यक्त केला अंदाज

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “अर्थखाते टिकेल की नाही, सांगता येत नाही..’; अजित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांनी धरला जोर

विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधून काढले दहा हजार कोटी

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Priyanka Chopra boldpriyanka chopra desi girlPriyanka Chopra did a 'date night' with her Nick jhonaspriyanka chopra in indiapriyanka nick in mumbaipriyanka nick rikshaw drive

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही