जोतिरादित्यना थांबविण्यासाठी मध्यप्रदेशात प्रियंका कार्ड

भोपाळ : मध्यप्रदेशातून प्रियंका गांधींना राजसभेवर पाठवण्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांना थांबविण्यासाठी प्रियांका गांधी यांना राज्य सभेवर पाठवले जाऊ शकते. मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातल्या राजकीय पेचामुळे प्रियंका गांधींचे नाव समोर केले जात आहे. विशेष म्हणजे राज्यसभेच्या तीन जागा यावर्षी रिक्त होणार आहेत. यातील दोन कॉंग्रेसकडे तर, एक … Continue reading जोतिरादित्यना थांबविण्यासाठी मध्यप्रदेशात प्रियंका कार्ड