प्रिया दत्त यांच्यासाठी संजू बाबा उतरला प्रचाराच्या मैदानात

मुंबई – उत्तर मध्य मुंबई मतदारासंघात कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्तसाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त प्रचाराच्या मैदानात उतरला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात प्रिया दत्त टक्‍कर देणार आहेत.

संजय दत्त सहा विधानसभा मतदारसंघात प्रिया दत्तसाठी रोड शो करणार आहे. त्यामुळे सोमवारपासून संजय दत्तने प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी रोड शोला आज सुरुवात केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)