Dainik Prabhat
Thursday, May 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

Breaking: दिल्लीत सर्व खाजगी कार्यालये, रेस्टॉरंट व बार बंद; Work From Homeचे आदेश

by प्रभात वृत्तसेवा
January 11, 2022 | 11:48 am
A A
Breaking: दिल्लीत सर्व खाजगी कार्यालये, रेस्टॉरंट व बार बंद; Work From Homeचे आदेश

नवी दिल्ली – देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत सद्यस्थिती पाहता नवनवीन निर्बंध अथवा करोनाशी संबधीत मार्गदर्शक सुचना करण्यात येत आहेत. लग्नापासून अंत्यसंस्कारापर्यंत लोकांची संख्या मर्यादित केली जात आहे. दरम्यान देशाची राजधानी दिल्लीमधून महत्वाची बातमी समोर आली आहे.

All private offices in Delhi shall be closed, except those which are falling under the exempted category; work from home shall be followed. All restaurants & bars shall be closed, takeaways allowed: DDMA in its revised guidelines pic.twitter.com/Or74McCXKI

— ANI (@ANI) January 11, 2022

नवी दिल्लीत 24 तासांत कोरोना विषाणूचे 19 हजार 166 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील संसर्गाचे प्रमाण आता 25 टक्क्यांवर पोहोचले आहे. अहवालानुसार, चाचणी घेणाऱ्या प्रत्येक चौथ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून येते आहे. या पार्श्वभूमीवर DDMA ने दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत व सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा म्हणजेच Work From Home आदेश काढला आहे. याशिवाय रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याचेही आदेश काढण्यात आले असून यामध्ये पार्सल सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे.

Private offices in Delhi shall be closed, barring the ones in the exempted category; work from home shall be followed: DDMA pic.twitter.com/yPkwDR8t3o

— ANI (@ANI) January 11, 2022

Tags: #coronavirusDDMAnew delhiPrivate officerestaurantwork from homeखाजगी कार्यालयनवी दिल्लीरेस्टॉरंट

शिफारस केलेल्या बातम्या

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 2 लाख 86 हजार रुग्ण, 665 मृत्यू
Top News

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 858 नवीन रुग्ण; 11 जणांचा मृत्यू

2 weeks ago
तळीरामांसाठी मोठी खूशखबर! लवकरच शक्य होणार दारूची होम डिलिव्हरी
Top News

तळीरामांसाठी मोठी खूशखबर! लवकरच शक्य होणार दारूची होम डिलिव्हरी

2 weeks ago
Coronavirus : धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 399 मृत्यू
Uncategorized

Coronavirus : करोनामुळे देशात गेल्या 24 तासांत 54 मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांवर

2 weeks ago
शांघाय-बीजिंगमध्ये करोनाचा हाहाकार, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी, वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासही मनाई
Top News

शांघाय-बीजिंगमध्ये करोनाचा हाहाकार, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी, वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासही मनाई

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

2100 राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या रडारवर; होणार कायदेशीर कारवाई

आयपीएल खेळलो नाही तेच बरे – चेतेश्‍वर पुजारा

‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान

यशस्वी जयस्वालची तुलना गांगुलीशी…

जन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड; वाचा यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आली…

#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर

भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना क्रिकेटपटू हाफीजचा आरसा; म्हणाला, लाहोरात पंपावर पेट्रोल नाही अन्..

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले : दहा जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर…

ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा ‘नरेंद्र बात्रां’ यांनी दिला राजीनामा

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

Most Popular Today

Tags: #coronavirusDDMAnew delhiPrivate officerestaurantwork from homeखाजगी कार्यालयनवी दिल्लीरेस्टॉरंट

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!