मुंबई- भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ ला बीसीसीआयने उत्तेजक द्रव्य सेवन केल्या प्रकरणी आठ महिण्यांसाठी निलंबीत केले आहे. पृथ्वी शॉ हा 16 मार्च 2019 पासून 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता ‘सुनील शेट्टी’ने या घडलेल्या प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.
Believe in you and your talent prithvi … this will also pass… hope to see you back stronger… godbless… always . https://t.co/2o0pgFn9QU
— Suniel Shetty (@SunielVShetty) July 31, 2019